गेल्या वर्षी कोरोनाने सिन्नर तालुक्यात प्रवेश केल्यावर केवळ सिन्नर ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी उपलब्ध होते. त्यानंतर शासनाने इंडिया बुल्स कोविड ... ...
जुने नाशिक परिसरात असलेले भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी घडलेल्या ऑक्सिजन टाकीच्या गळतीप्रकरणी पोलिसांनी तूर्तास अज्ञातांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेचा सखोल तपास सहायक पोलीस आयुक ...
काेरोना बळींनी गुरुवारी (दि. २२) पुन्हा एकदा पन्नाशीचा आकडा ओलांडत ५५पर्यंत मजल मारली. त्यामुळे बळींची एकूण संख्या ३,१७७वर पोहोचली आहे. जिल्ह्यात बाधितांच्या संख्येने एकूण ५,९२८पर्यंत मजल मारली आहे. ...
लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून येथील नगरसेवकाच्या चुलत भावाचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०१९-२० मध्ये गाळप केलेल्या उसाचे प्रतिटन २०० रुपये याप्रमाणे पेमेंट संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खाती वर्ग केल्याची माहिती चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली. ...