लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोयाबीन वायदे बाजारावर बंदी नकाे - Marathi News | Don't ban soybean futures market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोयाबीन वायदे बाजारावर बंदी नकाे

जागतिक बाजारात तेलबियांचा तुटवडा असल्यामुळे सोयाबीनचे दर वाढले असले, तरी भाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने सोयाबीनच्या वायदे बाजारावर बंदी घालू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.  ...

ऑक्सिजनप्रकरणी ठेकेदाराला समितीची प्रश्नावली - Marathi News | Committee questioned the contractor on the oxygen issue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऑक्सिजनप्रकरणी ठेकेदाराला समितीची प्रश्नावली

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर तब्बल ४८ तासांनी संबंधित कंपनीचे दोन अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले. उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी त्यांना प्रश्नावली दिली असून, त्याच्या आधारे चौकशी केली जाणार आहे तर दुसरीकडे ...

मनपाच्या रुग्णालयांमध्ये दाेन पर्यायी ऑक्सिजन टाक्या - Marathi News | Alternative oxygen tanks in municipal hospitals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या रुग्णालयांमध्ये दाेन पर्यायी ऑक्सिजन टाक्या

शहरातील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर रुग्णांना पर्यायी ऑक्सिजन उपलब्ध देताना विलंब झाला त्यातून २४ जणांचे बळी गेले. त्यामुळे आता या रुग्णालयात तसेच नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात आता आणखी दोन पर्यायी ऑक्सिजन ...

ऑक्सिजन एक्स्प्रेसचे सात टँकर्स आज नाशकात दाखल होणार  - Marathi News | Seven tankers of Oxygen Express will arrive in Nashik today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऑक्सिजन एक्स्प्रेसचे सात टँकर्स आज नाशकात दाखल होणार 

राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १८ एप्रिलला ऑक्सिजनचे रिकामे टँकर्स घेऊन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला गेलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस शनिवारी (दि.२४) नाशिकला दाखल होणार आहे. या एक्स्प्रेसमधील ७ टँकर्स हे नाशिकला उतरवले जाणार आहेत. ...

मानकऱ्यांच्या हस्ते  रामरथाचे पूजन - Marathi News | Worship of Ramratha at the hands of dignitaries | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानकऱ्यांच्या हस्ते  रामरथाचे पूजन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने यंदा सलग दुसऱ्या वर्षी राम व गरुड रथोत्सव रद्द करण्यात येऊन शुक्रवारी सायंकाळी रथोत्सव समितीच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोना नियम पालन करीत रामरथाचे पूजन करण्यात आले. ...

गँगस्टर रवी पुजारी नाशिक न्यायालयात हजर - Marathi News | Gangster Ravi Pujari appears in Nashik court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गँगस्टर रवी पुजारी नाशिक न्यायालयात हजर

दहा वर्षांपूर्वी वडाळा-पाथर्डी रोडवरील एका बिल्डरच्या बांधकाम साइटवर गोळीबार करून एकावर प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात नाशिक व मुंबई पोलिसांना हवा असलेला आंतरराष्ट्रीय गँगस्टर रवी पुजारी यास शुक्रवारी (दि. २३) कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक न्या ...

झाकीर हुसेन रुग्णालयाला आठवले यांनी दिली भेट - Marathi News | Athavale visited Zakir Hussain Hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झाकीर हुसेन रुग्णालयाला आठवले यांनी दिली भेट

महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झालेल्या घटनेच्या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी भेट दिली तसेच घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांबाबत शोकभावना प्रकट केली. ...

तृतीयपंथियांच्या हाती दंडुका - Marathi News | Danduka in the hands of third parties | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तृतीयपंथियांच्या हाती दंडुका

मनमाड शहरात  कोरोनाचा उद्रेक झाला असून, परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र आता बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी प्रशासनाच्या साथीला तृतीयपंथी कोरोनायोद ...

सिन्नरला कोविड हेल्थ रुग्णालयात शिक्षकांची ड्युटी - Marathi News | Sinner to teacher duty at Covid Health Hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला कोविड हेल्थ रुग्णालयात शिक्षकांची ड्युटी

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सिन्नर पंचायत समितीच्या वतीने कॉल सेंटर उभारण्यात आले ...