पिंपळगाव बसवंत : जागतिक महामारीच्या संकटाबरोबरच आता शेतकऱ्यांच्या दारात पावसाचे संकट उभे आहे, त्यामुळे काढणीला आलेले गहू, हरभरा व उन्हाळ कांदा या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे ...
नाशिक : कोरोनाबाधितांना जीवनदान देण्यासाठी शहरातील वैद्यकीय व्यावसायिक जोखीम पत्करून कामे करत असताना त्यांच्यावर चोवीस तासांत तीन ठिकाणी हल्ले झाल्याचे प्रकार घडले आहेत. मुंबई नाका येथील मानवता रुग्णालयात मध्यरात्री आठ ते दहा अज्ञात व्यक्तींनी तोडफोड ...
नाशिक : सातपूर परिसरात एका रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्ण दगावल्याच्या कारणामुळे अचानकपणे संतप्त झालेल्या दोघा अनोळखी इसमांनी येऊन डॉक्टरांवर हल्ला चढविल्याची घटना कार्बननाका परिसरात घडली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
इंदिरानगर : रात्रीच्या वेळी वैद्यकीय उपचार न केल्याचा राग मनात धरून एका डॉक्टरला मारहाण व त्यांच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वे स्थानक प्लॅटफार्म दोनवर गोदान एक्स्प्रेस मुंबईकडे जाण्यासाठी सुरू होताच रेल्वेत चढणाऱ्या वयोवृद्ध प्रवाशाचा हात सटकल्याने ते घसरत असताना गस्तीवर असलेल्या दोघा रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून मदत केल्याने त्यांचे प्राण ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी (दि. २७) सकाळी दहा ते पाच या वेळेत कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. ४५ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. ...
अभोणा : शहर परिसरातील नागरिकांची मागणी व होणारी गैरसोय लक्षात घेता येथील उपआरोग्य केंद्रात मंगळवारी (दि.२७) लसिकरण मोहिम राबविण्यात आली. गावातच लसिकरणासह, अँटिजेन चाचणीची सोय झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त व्यक्त केले आहे. ...
जळगाव नेऊर : कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सर्वच रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवत असून रक्त व प्लाझ्मासाठी रुग्णांना वणवण भटकाव लागत आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातुन रक्तदान व प ...
ब्राह्मणगाव : ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण संख्या पाहता आरोग्य खात्याने यापुढे उपकेंद्र नुसार लसीकरण केंद्र सुरू करावीत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी गर्दी कमी होऊन लसीकरण सुरळीत होणार असल्याचे सरपंच किरण अहिरे यांनी म्हटले आहे. ...
Railway Incident Of nashik : धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या वृद्ध प्रवाशाला रेल्वे अपघातापासून रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून जीवनदान दिले आहे. या थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज लोकमतच्या हाती लागले आहे. ...