घोटी : येथील पश्चित्ररायनगर येथील तीन झोपडया मंगळवारी मध्य रात्री अडीचच्या सुमारास लागलेल्या आगीत भस्मसात झाल्यात. या आगीत सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून या झोपड्यांमध्ये राहणारे ५ जण सुखरूप वाचले असून प्रसंगावधान राखल्याने कोंबड्या, संसारपयोगी व ...
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे- फत्तेपूर येथे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्र्वभूमीवर निऱ्हाळे-फत्तेपूर गाव ॲक्शनमोडवर आले असून गावात होम टु होम सर्व्हे मोहीम ग्रामपंचायतीच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेम ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी जळगाव नेऊर संपूर्ण गावात बुधवार दि.२८ पासून २ मे पर्यंत पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येत असल्याने दवाखाने, औषध वगळून सर्व दुकाने बंद ...
दिंडोरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णांना रक्त मिळणे आवश्यक असून या कालावधीत रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून दिंडोरी शहरात समता ब्लड बँक व देवाज ग्रुप व दिंडोरी शहरातील युवकांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.यात ४५ नागरीकांनी रक्तद ...
गेल्या बुधवारी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीच्या पाइपला गळती सुरू झाली. त्यामुळे रुग्णालयातील ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर्सवरील रुग्णांना कमी ... ...
---- नाशिक : सातपूर परिसरात एका रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्ण दगावल्याच्या कारणामुळे अचानकपणे संतप्त झालेल्या दोघा अनोळखी इसमांनी येऊन डॉक्टरांवर ... ...