नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी (दि.२९) एकूण ३९७८ इतक्या रुग्णांची वाढ झाली तर सुमारे दीडपट अधिक म्हणजे ६२०७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ३८ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३४५७ वर पोहो ...
नाशिक : जिल्ह्यात सध्या सर्वत्र वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या व त्याप्रमाणे लागणाऱ्या वैद्यकीय ऑक्सिजनची पूर्तता संबंधित रुग्णालयांना त्यांच्या गरजेप्रमाणे त्वरित व्हावी, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक व मालेग ...
नाशिक : केंद्र सरकारकडून लसीकरणावर भर देण्याचे निर्देश दिले असताना प्रत्यक्षात शहरासाठी पुरेसा साठाच उपलब्ध होत नसल्याचे दिसत आहे. यापूर्वी रविवारी (दि.२५) रात्री प्राप्त झालेल्या तीस हजार लसींचे डोस संपुष्टात आले आहेत. त्यामुळे आता शुक्रवारी (दि. ३० ...
मातोरी : जलालपूर परिसरात मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यास वनखात्याला यश आले आहे. गुरुवारी (दि. २९) पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याचे कळताच या भागातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ...
नाशिक : शहर परिसरामध्ये गुरुवारी (दि.29) दुपारनंतर अचानकपणे ढगाळ वातावरण तयार झाले आणि सोसाट्याचा वादळी वारा सुटला. काही वेळेच पंचवटी, मेरी, म्हसरुळ या भागासह शहराच्या मध्यवर्ती भागात देखील अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाली. जुने नाशिक ते गंगापूर रो ...
मांडवड : शासनाने तालुक्यातील प्रत्येक गावात ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या योजनेतून गावातील प्रत्येक कुटुंबाच्या सर्वेक्षणास लक्ष्मीनगर, मांडवडला येथे सुरुवात करण्यात आली. ...
लासलगाव : परिसरातील टाकळी विंचूर येथे लसीकरण मोहिमेचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, निफाड पंचायत समितीचे सदस्य शिवा पाटील सुरासे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ...