फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या हेतूने कामगार संख्या तीन शिफ्टमध्ये विभागण्यात आली आहे. कारखान्यात वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी कामगारांसाठी प्रवेशद्वारावरच ... ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी (दि.३०) एकूण ३७४९ रुग्णांची वाढ झाली. सुमारे दीडपट अधिक म्हणजे ५२०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ४० नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३४९७वर पोहोचली आहे. ...
येवला तालुक्यातील विसापूर फाटा येथे वीज पडून दोन प्रवासी जागीच ठार झाले असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे, तर गुजरखेडे येथे वीज अंगावर पडून बैल मृत्युमुखी पडला आहे. ...
नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतमाल विकत घेत त्याची व्यवहारानुसार ठरलेली लाखो रुपयांची रक्कम न देता फरार झालेल्या व्यापाऱ्यांना ‘खाकी’ने प्रथमच जोरदार हादरा दिला. नाशिक परिक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांच्या पदरात सु ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आलेल्या एचएएल कारखान्याचे कामकाज गुरुवार (दि.२९) पासून तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सुरू करण्यात आले आहे. ...