लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुढीपाडवा मेळाव्यातच उलगडणार ‘राज’; नाशिक लोकसभा वेटींगवरच - Marathi News | 'Raj' will unfold only in the Gudipadwa Mela; Manes decided | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुढीपाडवा मेळाव्यातच उलगडणार ‘राज’; नाशिक लोकसभा वेटींगवरच

लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाबाबत कोणताही निर्णय मनसे प्रमुखांनी न घेतल्याने पक्ष निवडणूक लढवणार की नाही, यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

माझ्या हातात सत्ता द्या, भोंगे बंद करून दाखवू: राज ठाकरे, मनसेचा हिंदुत्वाचा हुंकार - Marathi News | put the power in my hands let us show it by closing the loudspeaker said raj thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझ्या हातात सत्ता द्या, भोंगे बंद करून दाखवू: राज ठाकरे, मनसेचा हिंदुत्वाचा हुंकार

मुंबई येथील पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाची भूमिका जाहीर करू, असे राज ठाकरे म्हणाले.  ...

कधी राज बिझी, तर कधी शांतीगिरी महाराज व्यस्त; अखेर भेट झालीच नाही! - Marathi News | there is no meeting between shantigiri maharaj and mns raj thackeray in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कधी राज बिझी, तर कधी शांतीगिरी महाराज व्यस्त; अखेर भेट झालीच नाही!

आध्यात्मिक गुरू शांतीगिरी महाराज हे नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासााठी त्यांनी पत्र दिले होते. ...

माझ्या हातात सत्ता द्या, भोंगे बंद करून दाखवतो : राज ठाकरे - Marathi News | raj thackeray targets politicians Maharashtra government over various issues nashik foundation day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझ्या हातात सत्ता द्या, भोंगे बंद करून दाखवतो : राज ठाकरे

मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त सोहळ्यात हिंदुत्वाचा हुंकार ...

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काय झालं? भोंगे हटवण्याचं काय झालं?; राज ठाकरे बरसले! - Marathi News | What happened to the Shivaji maharaj memorial in the Arabian sea Raj Thackeray speech in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काय झालं? भोंगे हटवण्याचं काय झालं?; राज ठाकरे बरसले!

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचीही आठवण करून दिली आहे.  ...

राहुल गांधी यांचा दौरा ठरला! नाशिकला सभा - Marathi News | Rahul Gandhi's tour is done! Nashik meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुल गांधी यांचा दौरा ठरला! नाशिकला सभा

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यापूर्वी १२ मार्चला नाशिकला येणार होती; मात्र आता सुधारित कार्यक्रम पक्षाने दिला आहे. त्यानुसार १३ तारखेला यात्रा नाशिकमध्ये  येईल, अशी माहिती पक्षाच्या नेत्या डॉ. हेमलता पाटील यांनी दिली आहे.  ...

...तर अख्ख्या देशात आरक्षणाचा विषय पेटेल, भूलथापांना बळी पडू नका; राज ठाकरेंचं आवाहन - Marathi News | Raj Thackeray's appeal to the Maratha community, some people are spreading caste poison so as not to be united as Marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर अख्ख्या देशात आरक्षणाचा विषय पेटेल, भूलथापांना बळी पडू नका; राज ठाकरेंचं आवाहन

ज्याप्रकारे भूलथापा देऊन जातीजातीत विष कालावून तुमच्याकडून मते घेतात, त्यानंतर तुमची प्रतारणा करतात हे तुम्ही ओळखणे गरजेचे आहे असंही राज ठाकरेंनी सांगितले.  ...

निवडून येणाऱ्या माणसांची मोळी म्हणजे राष्ट्रवादी; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला - Marathi News | MNS President Raj Thackeray criticizes Sharad Pawar's NCP Party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडून येणाऱ्या माणसांची मोळी म्हणजे राष्ट्रवादी; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

राजकारणात जर टिकायचे असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तो म्हणजे संयम असं राज ठाकरे यांनी सांगितले. ...

मनसे सत्तेच्या दिशेने वाटचाल करेल; राज ठाकरेंच्या भाषणाआधी नेत्यांना विश्वास - Marathi News | Today is the anniversary of MNS, everyone's attention is on what speech Raj Thackeray will give in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे सत्तेच्या दिशेने वाटचाल करेल; राज ठाकरेंच्या भाषणाआधी नेत्यांना विश्वास

महाराष्ट्राच्या राजकारणातील चिखल झालाय तो कुणाला स्वच्छ करता येत असेल तर ती मनसे आहे असं नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं. ...