लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शॉकींग! इन्स्पेक्टरने सर्व्हिस रिव्हॉल्वरने पोलीस ठाण्यात स्वत:वरच झाडली गोळी - Marathi News | In Nashik, a police inspector shot himself in the police station with his own service pistol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शॉकींग! इन्स्पेक्टरने सर्व्हिस रिव्हॉल्वरने पोलीस ठाण्यात स्वत:वरच झाडली गोळी

अशोक नजन हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे अंबड पोलीस स्टेशन मध्ये ड्युटीवर हजर झाल्यानंतर ते त्यांच्या केबिनमध्ये बसलेले होते ...

खासदार हेमंत गोडसे यांच्या कारला दिल्लीतील बी.डी. मार्गावर भीषण अपघात, थोडक्यात बचावले - Marathi News | MP Hemant Godse's car was driven to B.D. in Delhi. A terrible accident on the way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार हेमंत गोडसे यांच्या कारला दिल्लीतील बी.डी. मार्गावर भीषण अपघात 

MP Hemant Godse: नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारला दिल्लीतील बी. डी. रोड येथे भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने हेमंत गोडसे आणि त्यांच्यासोबत असलेले इतर सहकारी या अपघातातून बचावले आहेत. ...

Nashik: नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा दावा, देवेंद्र फडणवीसांना दिलं निवेदन, शिंदे गटात अस्वस्थता - Marathi News | Nashik: BJP's claim on Nashik Lok Sabha constituency, statement given to Devendra Fadnavis, unrest in Shinde group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा दावा, फडणवीसांना दिलं निवेदन, शिंदे गटात अस्वस्थता

Nashik Lok Sabha Constituency: लोकसभा निवडणुकीची जागा वाटप अंतिम टप्प्यात येत असतानाच नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला मिळावी यासाठी पक्षाचे पदाधिकारी सरसावले आहेत. ...

नाशकात मराठा समाजबांधवांतर्फे रास्ता रोको; सरसकट कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याची मागणी - Marathi News | block road by maratha community members in nashik summarized demand for distribution of Kunbi certificates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात मराठा समाजबांधवांतर्फे रास्ता रोको; सरसकट कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याची मागणी

मराठा समाज बांधवाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेे. ...

महापालिका आयुक्तांचे ‘इलेक्शन’ बजेट - Marathi News | Municipal Commissioner Election Budget | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका आयुक्तांचे ‘इलेक्शन’ बजेट

गेल्या काही दिवसांपासून अंदाजपत्रक सादर करण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ सुरू होती. ...

सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेला मराठा समाज मागास कसा? छगन भुजबळ यांचा थेट सवाल  - Marathi News | How is the maratha society backward which is leading in all fields direct question of chhagan bhujbal to the state government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेला मराठा समाज मागास कसा? छगन भुजबळ यांचा थेट सवाल 

सरसकट कुणबीकरण थांबवण्याची मागणी. ...

उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ राज ठाकरे यांचेही नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन - Marathi News | After Uddhav Thackeray, Raj Thackeray also showed power in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ राज ठाकरे यांचेही नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन

वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार ...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का! माजी मंत्री बबनराव घोलप यांचा राजीनामा - Marathi News | Another blow to the Thackeray group! Resignation of former minister Babanrao Gholap | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाकरे गटाला आणखी एक धक्का! माजी मंत्री बबनराव घोलप यांचा राजीनामा

गेल्या अनेक दिवसापासून घोलप हे शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ...

मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनासाठी नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंद - Marathi News | Maratha reservation: Bandh at several places in Nashik district in support of Manoj Jarange Patal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनासाठी नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंद

नाशिक जिल्ह्यात बुधवारी विविध ठिकाणी सकल मराठा समाजातर्फे बंद पाळण्यात आला ...