लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
१३ तास अन्न, पाण्याविना मुस्लीम आबालवृद्ध करताहेत ‘रोजा’; रमजान पर्वला उत्साहात प्रारंभ! - Marathi News | 13 hours without food, water, Muslim people roza Ramadan begins with excitement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१३ तास अन्न, पाण्याविना मुस्लीम आबालवृद्ध करताहेत ‘रोजा’; रमजान पर्वला उत्साहात प्रारंभ!

सुरूवातीचे पंधरा उपवास हे सुमारे १३ तासांचे असून त्यानंतर मात्र १४ तासांचे पुढील उपवास असणार आहे. ...

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या नाशिकमध्ये! शरद पवार, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार - Marathi News | Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra tomorrow in Nashik Sharad Pawar, MP Sanjay Raut will be present | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या नाशिकमध्ये! शरद पवार, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार

या त्यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबरोबरच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सहभागी होणार आहेत. ...

राज ठाकरे यांना टाळून शांतिगिरी महाराज यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट - Marathi News | Avoiding Raj Thackeray, Shantigiri Maharaj met Chief Minister Eknath Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज ठाकरे यांना टाळून शांतिगिरी महाराज यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

नव्या राजकीय समीकरणांची नांदी, खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारी बाबत प्रश्नचिन्ह ...

दगडाने डोके ठेचून अज्ञात व्यक्तीचा खून; होळकर पुलाखालची घटना - Marathi News | Murder of an unknown person by crushing his head with a stone; Incident under Holkar bridge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दगडाने डोके ठेचून अज्ञात व्यक्तीचा खून; होळकर पुलाखालची घटना

शहरात खुनाचे सत्र सुरूच ...

गुढीपाडवा मेळाव्यातच उलगडणार ‘राज’; नाशिक लोकसभा वेटींगवरच - Marathi News | 'Raj' will unfold only in the Gudipadwa Mela; Manes decided | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुढीपाडवा मेळाव्यातच उलगडणार ‘राज’; नाशिक लोकसभा वेटींगवरच

लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाबाबत कोणताही निर्णय मनसे प्रमुखांनी न घेतल्याने पक्ष निवडणूक लढवणार की नाही, यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

माझ्या हातात सत्ता द्या, भोंगे बंद करून दाखवू: राज ठाकरे, मनसेचा हिंदुत्वाचा हुंकार - Marathi News | put the power in my hands let us show it by closing the loudspeaker said raj thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझ्या हातात सत्ता द्या, भोंगे बंद करून दाखवू: राज ठाकरे, मनसेचा हिंदुत्वाचा हुंकार

मुंबई येथील पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाची भूमिका जाहीर करू, असे राज ठाकरे म्हणाले.  ...

कधी राज बिझी, तर कधी शांतीगिरी महाराज व्यस्त; अखेर भेट झालीच नाही! - Marathi News | there is no meeting between shantigiri maharaj and mns raj thackeray in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कधी राज बिझी, तर कधी शांतीगिरी महाराज व्यस्त; अखेर भेट झालीच नाही!

आध्यात्मिक गुरू शांतीगिरी महाराज हे नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासााठी त्यांनी पत्र दिले होते. ...

माझ्या हातात सत्ता द्या, भोंगे बंद करून दाखवतो : राज ठाकरे - Marathi News | raj thackeray targets politicians Maharashtra government over various issues nashik foundation day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझ्या हातात सत्ता द्या, भोंगे बंद करून दाखवतो : राज ठाकरे

मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त सोहळ्यात हिंदुत्वाचा हुंकार ...

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काय झालं? भोंगे हटवण्याचं काय झालं?; राज ठाकरे बरसले! - Marathi News | What happened to the Shivaji maharaj memorial in the Arabian sea Raj Thackeray speech in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काय झालं? भोंगे हटवण्याचं काय झालं?; राज ठाकरे बरसले!

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचीही आठवण करून दिली आहे.  ...