लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘आयपीएल’ सामन्यावर नाशिकमध्ये बेटिंग लावणाऱ्याच्या हाती पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Police handcuffed a bettor on IPL match in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आयपीएल’ सामन्यावर नाशिकमध्ये बेटिंग लावणाऱ्याच्या हाती पोलिसांनी ठोकल्या बेड्या

देशभरात सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा ज्वर पहावयास मिळत आहे. या सामन्यांवर बेटिंग करत सट्टा खेळणाऱ्यांचीही संख्या वाढते. ...

साताऱ्याच्या बदल्यात नाशिक लढवणार?; भुजबळांच्या भेटीआधी अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | ncp leader Ajit Pawars reaction before meeting with chhagan Bhujbal over nashik lok sabha seat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साताऱ्याच्या बदल्यात नाशिक लढवणार?; भुजबळांच्या भेटीआधी अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राज्याचे विद्यमान कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. ...

नाशिकमध्ये ठाकरे गटात बंडखोरी, नाराज विजय करंजकर लोकसभा निवडणूक लढविणार - Marathi News | rebellion in thackeray faction in nashik disgruntled vijay karanjkar to contest lok sabha elections 2024 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये ठाकरे गटात बंडखोरी, नाराज विजय करंजकर लोकसभा निवडणूक लढविणार

- पत्रकार परिषदेत दिली माहिती, - अन्याय सहन करणार नाही. ...

नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट पुन्हा मुंबईत जाऊन शक्ती प्रदर्शन करणार - Marathi News | for the nashik lok sabha election 2024 seat the shinde group will again go to mumbai to show strength | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट पुन्हा मुंबईत जाऊन शक्ती प्रदर्शन करणार

-दुपारी साडेतीनला मुंबईकडे रवाना होणार. ...

ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याने नाशिकमध्ये विजय करंजकर नाराज - Marathi News | Vijay Karanjkar upset in Nashik after Uddhav Thackeray group nominated Rajabhau Vaje | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याने नाशिकमध्ये विजय करंजकर नाराज

समर्थकांची निवडणूक लढविण्याची मागणी, दुपारी अधिकृत निर्णय घोषित करणार ...

नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचं धक्कातंत्र; विजय करंजकरांचा पत्ता कट, उमेदवारी मिळालेले राजाभाऊ वाजे कोण आहेत? - Marathi News | shivsena Uddhav Thackeray announced the candidature of Rajabhau Vaje in Nashik Lok Sabha Constituency set back for vijay karanjkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचं धक्कातंत्र; करंजकरांचा पत्ता कट, उमेदवारी मिळालेले राजाभाऊ वाजे कोण?

Vijay Karanjkar: विजय करंजकर यांनी कालच आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केला होता. मात्र आता राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आल्याने करंजकर यांचा हिरमोड होणार आहे. ...

शिवसैनिकांनो नाराज होऊ नका, मी पण तुमच्यातलाच होतो; नाशिक उमेदवारीवरून भुजबळांची साद - Marathi News | Shiv Sainiks, don't be offended, I was also among you; Chagan Bhujbal on Nashik candidature Mahayuti loksabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसैनिकांनो नाराज होऊ नका, मी पण तुमच्यातलाच होतो; नाशिक उमेदवारीवरून भुजबळांची साद

Chagan Bhujbal on Nashik Loksabha Seat Sharing: नाशिकच्या जागेवरून अनेकजण मुंबईला जाऊन आले आहेत. तीनही पक्ष नाशिकच्या जागेवर चर्चा करत आहेत. - Chagan Bhujbal ...

उदयनराजेंसाठी सातारा देतो, पण...; अजित पवारांनी बदल्यात मागितलेल्या जागेमुळे शिंदे-फडणवीसांची अडचण - Marathi News | cm eknath Shinde devendra Fadnavis problem due to the seat demanded by Ajit Pawar in exchange of Satara Lok Sabha seat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा देतो, पण...; अजित पवारांनी बदल्यात मागितलेल्या जागेमुळे शिंदे-फडणवीसांची अडचण

Ajit Pawar NCP: साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असले तरी या जागेवर आमचा हक्क असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीच्या जागावाटपात साताऱ्यावर दावा सांगितला आहे. ...

Nashik: ढोल-ताशांच्या गजरात गोदाकाठ परिसर दुमदुमला, वीरांची मिरवणूक पाहण्यासाठी लोटली गर्दी - Marathi News | Nashik: Godakath area buzzed with the sound of drums, crowds thronged to see the procession of heroes. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ढोल-ताशांच्या गजरात गोदाकाठ परिसर दुमदुमला, वीरांची मिरवणूक पाहण्यासाठी लोटली गर्दी

Nashik News: गळ्यात झेंडूची माळ, हातात टाक, गुलालाची उधळण अन विविध आकर्षक पेहराव करत ढोल ताशांच्या गजरात वीरांच्या मिरवणूकीने सोमवारी गोदाकाठ परिसर दणाणला. मिरवणुकीत जुने नाशिक, हिरावाडीसह पंचवटी परिसरातील शेकडो वीर सहभागी झाले होते. ...