लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
भुजबळांची माघार, तरीही महायुतीमध्ये नाशिकचा पेच कायम; निर्णयाला विलंब, आता भाजपचाही दावा - Marathi News | Nashik Lok Sabha Constituency - Even though Chhagan Bhujbal withdrew, the decision on the Nashik seat in the Mahayuti was delayed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांची माघार, तरीही महायुतीमध्ये नाशिकचा पेच कायम; निर्णयाला विलंब, आता भाजपचाही दावा

भुजबळ यांच्या नावावरूनच बरा-वाईट खल सुरू झाल्याने त्यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचे घोषित केले. ...

...अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा; दिंडोरीमध्ये माकपाने दिला इशारा - Marathi News | Lok Sabha Election 2024 - CPM urges for Dindori Lok Sabha constituency, warning to Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा; दिंडोरीमध्ये माकपाने दिला इशारा

दिंडोरीत शरद पवार गटाच्या वतीने भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली असून, ही जागा माकपाला हवी होती.  ...

नाशिकमध्ये झोपडपट्टीत आगडोंब; गोरगरीब कुटुंबांचा संसार बेचिराख, तिघे जखमी - Marathi News | Slum fire in Nashik The lives of poor families are ruined three people are injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये झोपडपट्टीत आगडोंब; गोरगरीब कुटुंबांचा संसार बेचिराख, तिघे जखमी

अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले. ...

तहात हरले! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी? नाशिक, साताऱ्यासह चार जागा घालविल्या - Marathi News | Lost in the treaty! Discontent with Ajit Pawar's in NCP? Four seats were lost in Seat Sharing mahayuti including Nashik, Satara loksabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तहात हरले! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी? नाशिक, साताऱ्यासह चार जागा घालविल्या

Ajit pawar NCP News: राष्ट्रवादीला चारच जागा घेऊन लढावे लागत आहे. त्यात देखील दोन उमेदवार उमेदवारीसाठी आयात केलेले आहेत. ...

माघार छगन भुजबळ यांची, राष्ट्रवादीचा नाशिकवर दावा कायम - Marathi News | minister chhagan bhujbal withdrawn from candidate contest from lok sabha election 2024 but has not given up his claim on the seat says local office bearers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माघार छगन भुजबळ यांची, राष्ट्रवादीचा नाशिकवर दावा कायम

छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली असली तरी त्यांनी उमेदवारीत माघार घेतली, जागेवरील दावा सोडलेला नाही असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ...

नाचताना हटकल्याच्या रागातून नाशिकमध्ये युवकाचा टोळक्याने केला खून - Marathi News | A youth was killed by a gang in Nashik out of anger at being caught while dancing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाचताना हटकल्याच्या रागातून नाशिकमध्ये युवकाचा टोळक्याने केला खून

सर्व आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या मागावर पथके रवाना करण्यात आली आहे. ...

रामरथ यात्रा : बजाओ ढोल स्वागत में मेरे श्रीराम आए है..., श्रीरामांच्या जयघोषाने दुमदुमला गोदाकाठ - Marathi News | Ram rath Yatra in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामरथ यात्रा : बजाओ ढोल स्वागत में मेरे श्रीराम आए है..., श्रीरामांच्या जयघोषाने दुमदुमला गोदाकाठ

अवघ्या नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळख असलेल्या रथोत्सवाला हजारो भाविकांनी हजेरी लावल्याने रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसून आले. ...

कमी किमतीत प्रॉपर्टीचे आमिष; नऊ लाखांची फसवणूक - Marathi News | the lure of low-cost properties; Nine lakh fraud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कमी किमतीत प्रॉपर्टीचे आमिष; नऊ लाखांची फसवणूक

याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नळकांडे करीत आहेत. ...

महापालिका प्रवेशद्वारासमोर फेकला भाजीपाला - Marathi News | Throw vegetables in front of municipal entrance in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका प्रवेशद्वारासमोर फेकला भाजीपाला

गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राच्या जवळ बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी राजीव गांधी भवनवर धडक दिली. ...