ओझरला सात कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:35 IST2020-07-30T22:21:10+5:302020-07-31T01:35:03+5:30
ओझर : येथे गुरु वारी (दि.३०) सात कोरोना रु ग्ण आढळून आले आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे.

ओझरला सात कोरोना पॉझिटिव्ह
ठळक मुद्देओझरचा एकूण आकडा १५८ रुग्णांवर
ओझर : येथे गुरु वारी (दि.३०) सात कोरोना रु ग्ण आढळून आले आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान सात पैकी मारीमाता गेट, गुलमोहर कॉलनी, एचएएल टाईप टू, शेजवळ वाडी, टिळक नगर व एचएएल मधील कंत्राटी कामगाराच्या घरातील सदस्याचा समावेश आहे. तर आतापर्यंत ९३ बरे झाले असून ओझरचा एकूण आकडा १५८ रुग्णांवर पोहोचला आहे.