ओझरला ६२ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 21:13 IST2021-04-04T21:12:56+5:302021-04-04T21:13:21+5:30
ओझरटाऊनशिप : ओझर. सहपरिसरात रविवारी ६२ रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने ओझर सह परिसरातील आता पर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या २०९५ झाली आहे.

ओझरला ६२ नवीन रुग्ण
ठळक मुद्देआत्ता पर्यंत ३७ जणांचा म्रुत्यू
ओझरटाऊनशिप : ओझर. सहपरिसरात रविवारी ६२ रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने ओझर सह परिसरातील आता पर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या २०९५ झाली आहे.
आत्ता पर्यंत ३७ जणांचा म्रुत्यू झाला असुन १५५० रुग्ण बरे झाले आहेत. तर ५०८ रुग्णावर उपचार सुरू आहे.ओझर परिसरात रोज कोरोनाचे रुग्ण संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर येथे दररोजची रॅपिड अँटीजन टेस्ट तपासणी केली जात आहे त्यामुळे अहवाल लगेच प्राप्त होऊन औषधोपचार केला जात आहे नागरिकांनी घाबरून न जाता तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.