शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

जप्त केलेल्या ५५ वाहनांच्या मालकांचा घेतला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 8:24 PM

ओझरटाऊनशिप : ओझर पोलीस ठाणे हद्दीत बेवारस स्थितीत आढळून आलेल्या तसेच विविध गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी व चारचाकी वाहने पोलीस ठाणे आवारात बकाल अवस्थेत पडून होती. ओझर पोलिसांनी त्यातील ५५ वाहनांच्या मालकांचा शोध लावला असून त्यापैकी ९ वाहन मालकांनी ओळख पटविल्यानंतर ओझर पोलिसांनी ती वाहने त्यांच्या ताब्यात दिली आहेत. उर्वरित वाहन मालकांनी त्यांची वाहने ओळख पटवून घेऊन जावीत अन्यथा या बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले.

ठळक मुद्दे ओझर पोलीस : ९ जणांना पुन्हा मिळाला ताबा

ओझर पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्षांपासून पडून असलेल्या बेवारस व विविध गुन्ह्यांतील ५५ वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन संबंधित मालकांना वाहन घेऊन जाण्याबाबत कळविले होते. पैकी ९ वाहन मालकांनी त्यांच्या वाहनांची ओळख पटविल्यानंतर त्यांची वाहने त्यांच्या ताब्यात दिली आहेत.बऱ्याच दिवसांपासून अपघातग्रस्त व विविध गुन्ह्यांतील दुचाकी व चारचाकी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात पडून होती. त्यांच्या वाहनांचे मालक सापडत नव्हते म्हणून ओझर पोलीस ठाण्याने या वाहन मालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसह निवडक पोलिसांची नियुक्ती करून ५५ बेवारस वाहनांचा शोध लावला आहे. यासाठी पोलीस नाईक देवराम खांदवे, दुर्गा खाने, बाळासाहेब पानसरे, अनुपम जाधव, नितीन कारंडे आदी पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी