शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटावर मात करीत ६० टक्के विद्यार्थी डिजिटल प्रवाहात ; ऑनलाईन शिक्षणाला मिळतोय प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 18:35 IST

नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६०टक्के विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून डिजिटल युगात प्रवेश केला आहे.  जिल्ह्यातील शिक्षण संस्थांनी  ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. या माध्यमातून इयात्ता तीसरी ते दहावी व बारावीच्या वर्गांसाठी वेळेचे नियोजन करून ठराविक तासिंकाच्या माध्यमातून शिकविण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यात ऑनलाईन शिक्षणाला प्रतिसाद संस्थांकडून वर्गनिहाय ऑनलाईन तासिकांचे नियोजन

नाशिक : यावर्षी १५ जूनला शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली नाशिक जिल्ह्यात अद्याप प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालये सुरु होऊ शकलेली नाहीत. मात्र जिल्ह्यातील प्रमुख शिक्षण संस्थांनी ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६०टक्के विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून डिजिटल युगात प्रवेश केला आहे.  जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेसह क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक एज्येकेशन सोसायटी व नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ यासारख्या प्रमुख शिक्षण संस्थांनी  ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. या माध्यमातून इयात्ता तीसरी ते दहावी व बारावीच्या वर्गांसाठी वेळेचे नियोजन करून ठराविक तासिंकाच्या माध्यमातून शिकविण्यास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे तंत्रशिक्षणातही ऑनलाईन अध्यापनास सुरुवात झाली आहे  विशेष म्हणजे, मोबाईल, इंटरनेट अभावी अथवा अन्य समस्यांमुळे ऑनलाईन तासिकेत सहभागी होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे कमी वेळाचे वेगवेगळे व्हीडियो व्हॉट्सअपॅद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जात असून अशा प्रकारे जिल्ह्यातील  जवळपास ६० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत आता ऑनलाईन शिक्षणाची गंगा पोहोचली असून या विद्यार्थ्यांनी आतापासूनच भविष्यातील डिजिटल युगात प्रवेश केला आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या