शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
2
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
3
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
4
आजचे राशीभविष्य - 30 मे 2024; आजचा दिवस शुभ फलदायी, मित्रांकडून लाभ होतील, अचानक धनलाभ संभवतो
5
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
6
"तुम्हाला नोकरीवरुन काढून टाकू.," Raghuram Rajan यांना कोण देत होतं धमकी; नंतर RBI गव्हर्नरांनी काय केलं?
7
स्वामीपूजन, आरती झाल्यावर आवर्जून म्हणा ‘स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली’; होईल स्वामीकृपा!
8
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
9
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
10
अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?
11
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
12
अग्रलेख: कळ्या-फुलांचा ‘बाजार’! बेपत्ता बालकांमध्ये मुलींच्या प्रमाणात दरवर्षी वाढ
13
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
14
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
15
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
16
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
17
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
18
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
19
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
20
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!

कळवणला शेतकरी वर्गाकडून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 9:39 PM

कळवण : प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे संतापाची लाट उसळली आहे. कांदा पाच हजाराच्या पुढे जाताच व्यापाऱ्यांना लक्ष्य केल्याचा आरोप होत आहे. त्याचा परिणाम गुरूवारी (दि.१५) कळवण, अभोणा, कनाशी येथील बाजार समितीत बघायला मिळाला असून कांद्याच्या दरात घसरण झाली आहे.

ठळक मुद्देमनमाडला कांद्याची १५०० क्विंटल आवक

कळवण : प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे संतापाची लाट उसळली आहे. कांदा पाच हजाराच्या पुढे जाताच व्यापाऱ्यांना लक्ष्य केल्याचा आरोप होत आहे. त्याचा परिणाम गुरूवारी (दि.१५) कळवण, अभोणा, कनाशी येथील बाजार समितीत बघायला मिळाला असून कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. गुरु वारी कळवणला सकाळच्या सत्रात गावठी सुपर कांदा दर ५२०० ते ५६७० रु पये होते तर सरासरी ४७०० ते ४८०० रु पये दर होता, गोल्टी ४००० ते ४२०० रु पये तर गोलटा ४४०० ते ४५०० रु पये तर खाद २००० ते ३२४० रु पये दर होता. २४६ ट्रॅक्टर कांद्याची आवक होती. अभोण्याला सकाळच्या सत्रात कांदा खाद २००० ते ३२०० रु पये तर उच्च प्रतीचा कांदा ४८०० ते ५५०० रु पये दर होता, मध्यम प्रतीचा कांदा ४२०० ते ४८०० रु पये तर सर्वसाधारण कांदा ३३०० ते ३८०० रु पये दर होता.मनमाड: मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरूवारी (दि.१५) १५०० क्विंटल कांद्याची आवक झाली.सकाळच्या सत्रात उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटल किमान १००० रु पये व कमाल ४३७६ रु पये तर सरासरी ३८०० रु पये दर मिळाला. उन्हाळ कांदा गोल्टीला किमान २७०२ रु पये, कमाल ४००१ तर सरासरी ३६०१ रु पये प्रति क्विंटल असा दर मिळाला. प्राप्तिकर विभागाच्या कारवाईचा कोणताही परिणाम लिलावावर दिसून आला नाही.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा