जुन्या भांडणाच्या रागातून कोयत्याने युवकावर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 22:03 IST2020-09-23T21:51:25+5:302020-09-23T22:03:00+5:30

नाशिक : जुन्या भांडणाच्या रागातून दोघांनी कोयता तसेच चाकूने हल्ला करून एका युवकासह त्याच्या मित्राला गंभीर जखमी केल्याची घटना देवळालीच्या संसरी नाका भागात सोमवारी (दि. २१) रात्री घडली. जॉन चलन पडेची, बॉबी किशोर बाबू (रा. कॅथे कॉलनी, देवळाली कॅम्प) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी चंद्रशेखर भोसले यांनी तक्रार दाखल केली आहे.

Out of anger at the old quarrel, he attacked the youth with a scythe | जुन्या भांडणाच्या रागातून कोयत्याने युवकावर वार

जुन्या भांडणाच्या रागातून कोयत्याने युवकावर वार

ठळक मुद्देयाप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : जुन्या भांडणाच्या रागातून दोघांनी कोयता तसेच चाकूने हल्ला करून एका युवकासह त्याच्या मित्राला गंभीर जखमी केल्याची घटना देवळालीच्या संसरी नाका भागात सोमवारी (दि. २१) रात्री घडली. जॉन चलन पडेची, बॉबी किशोर बाबू (रा. कॅथे कॉलनी, देवळाली कॅम्प) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी चंद्रशेखर भोसले यांनी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तक्रारदार हे येथील चायनीज दुकानात आले असता संशयितांनी मागील भांडणाच्या रागातून त्यांच्यावर चाकूने तसेच कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच भोसले याचा मित्र जेकब पिल्ले याव रही वार करून त्यास जखमी केले. तसेच दुचाकीची तोडफोड केली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Out of anger at the old quarrel, he attacked the youth with a scythe