सायकल रॅलीचे उद्या आयोजन

By Admin | Updated: May 10, 2014 00:07 IST2014-05-09T22:48:12+5:302014-05-10T00:07:08+5:30

इंदिरानगर : नाशिक सायकलिस्ट क्लबच्या वतीने गोल्फ क्लब येथून येत्या रविवारी (दि. ११) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

Organizing a cycle rally tomorrow | सायकल रॅलीचे उद्या आयोजन

सायकल रॅलीचे उद्या आयोजन

इंदिरानगर : नाशिक सायकलिस्ट क्लबच्या वतीने गोल्फ क्लब येथून येत्या रविवारी (दि. ११) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ६.१५ वाजता गोल्फ क्लब येथून सायकल रॅलीस सुरुवात होऊन मुंबईनाका, मुंबई-आग्रा समांतर रस्ता, पाथर्डी फाटा, पाथर्डीगाव, वडनेर गेट, दे.कॅम्प, भगूर येथील खंडोबा मंदिर येथे सांगता होणार आहे. जास्तीत जास्त सायकलप्रेमींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन क्लबचे अध्यक्ष हरीश बैजल व सचिव विशाल उगले यांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Organizing a cycle rally tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.