महिलांसाठी सहकार दिंडी स्पर्धेचे आयोजन
By Admin | Updated: October 16, 2015 21:38 IST2015-10-16T21:37:36+5:302015-10-16T21:38:25+5:30
महिलांसाठी सहकार दिंडी स्पर्धेचे आयोजन

महिलांसाठी सहकार दिंडी स्पर्धेचे आयोजन
नाशिक : कल्याणी पतसंस्थेच्या वतीने दि. १७ आॅक्टोबर रोजी महिलांसाठी सहकार दिंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हुतात्मा स्मारकापासून दिंडी स्पर्धेला सुरुवात होईल. दोन उत्कृष्ट मंडळांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याचे अंजली पाटील यांनी कळविले आहे.