शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मुख्यालयी राहण्याचे दाखले देण्यास शिक्षक संघाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 11:03 PM

सिन्नर: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा चांदवड तालुक्यातील मंगळूर फाटा येथील रेणुका हॉल येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. यावेळी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक आदर्श शाळा, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षिका यांचा गौरव जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आयोजित करण्यात आला. सिन्नर तालुक्यातील रवींद्र गांगुर्डे, वैशाली सायाळेकर तसेच जि.प. शाळा धोंडवीरनगरचा गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे जि.प. शाळा धोंडवीरनगरचा गौरव करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा चांदवड तालुक्यातील मंगळूर फाटा येथील रेणुका हॉल येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. यावेळी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक आदर्श शाळा, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षिका यांचा गौरव जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आयोजित करण्यात आला. सिन्नर तालुक्यातील रवींद्र गांगुर्डे, वैशाली सायाळेकर तसेच जि.प. शाळा धोंडवीरनगरचा गौरव करण्यात आला.यावेळी जिल्हाभरातून अतिशय मोठ्या प्रमाणावर शिक्षक उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष वाजे यांनी नाशिक जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालयी राहण्याचा दाखला देऊ नये असे स्पष्टपणे सांगितले. यासंदर्भात राज्य कार्यकारिणीच्या वतीने संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन सदर विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत; मात्र सध्या आचारसंहिता सुरू असल्याने आचारसंहिता संपल्यावर हा प्रश्न सुटेल. जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन सदर प्रश्न आणि त्याबद्दलची माहिती दिली जाणार आहे.या मेळाव्यास नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख राज्यपदाधिकारी, जिल्हापदाधिकारी, तालुकापदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्र म यशस्वीतेसाठी प्रयत्न चांदवड तालुका कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारणीने विशेष मेहनत घेतली. 

टॅग्स :Shikshak Senaशिक्षक सेनाSchoolशाळा