शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास मुख्याध्यापकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:48 IST

नाशिकरोड : साने गुरु जी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक ते पदवीधर विभागाचे प्राचार्य व मुख्याध्यापक ...

ठळक मुद्देशाळा व महाविद्यालये सध्यातरी सुरू करण्यासारखी परिस्थिती नाही,

नाशिकरोड : साने गुरु जी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक ते पदवीधर विभागाचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या झालेल्या बैठकीत शाळामहाविद्यालये सध्यातरी सुरू करण्यासारखी परिस्थिती नाही, असा सूर आळवला गेला.शासनाच्या फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळत संस्थेच्या के. जे. मेहता हायस्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष गणपतराव मुठाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी मुठाळ म्हणाले, शाळा सुरू करण्याची घाई केल्यास शाळांना फटका बसू शकतो. शालेय समन्वय समिती, शासकीय अधिकारी यांच्या स्पष्ट सूचनेनंतर निर्णय घेऊ. दरम्यान, शिक्षकांनी आॅनलाइन अगर आॅफलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांशी संपर्क साधून शैक्षणिक काम सुरू ठेवायचे आहे, असेही ते म्हणाले. संस्थेचे सचिव प्रवीण जोशी यांनी, आठवीपर्यंतच्या मुलांसाठी शासनाच्या नियमांचे पालन करत आठवड्यातून दोन दिवस आलटून-पालटून वर्ग सुरू केले तरी त्यासाठी शाळा, कॉलेजातून विद्यार्थ्यांचे सेनिटाझेशन, मास्क तसेच वर्ग व मैदानाचे निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी, पाण्याची व्यवस्था आदींसाठी खर्च येणार आहे. संस्था व शाळांना तो परवडणारा नाही. त्यासाठी मोठ्या कंपन्यांनी अगर शासनाने आर्थिक मदतीसाठी पुढे यावे. विनाअनुदानित शिक्षक, प्राध्यापक यांच्या पगारासाठी शासनाने अर्थसाहाय्य करावे, असे आवाहनही जोशी यांनी केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे खजिनदार मिलिंद पांडे उपस्थित होते. बैठकीमध्ये ग्रामीण व शहरी भागातील मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी तेथील परीस्थिती व आपले मत मांडले.बैठकीला प्राचार्य दत्तात्रय फरताळे, मुख्याध्यापक अशोक बागुल, भाऊसाहेब गोसावी, शांताराम पुंडे, भास्कर देवरे, नवज्योत जोशी, योगेश रोकडे, मनीषा बोराडे, शिवराम आंबेकर, अश्विनी दापोरकर, अलका दुनबळे, मनोहर भोर, अमोलक गुंजाळ, संगीता पाटील, सुनीता गायकवाड, निकिता पांडे, अरु णा कड, प्रकाश झेंडे, एस.एस. शिंदे आदी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक संदीप पांडे यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा जाधव ढोकणे यांनी केले. आभार दशरथ जारस यांनी मानले. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय