झोडगे निवडणुकीत नवोदितांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 17:26 IST2021-02-02T17:26:16+5:302021-02-02T17:26:51+5:30

झोडगे : येथे पुन्हा एकदा शिवसेना पुरस्कृत पॅनल विजयी झाले असून, भाजप पुरस्कृत पॅनलला पराभव स्वीकारावा लागला.

Opportunity for newcomers in Zodge elections | झोडगे निवडणुकीत नवोदितांना संधी

झोडगे निवडणुकीत नवोदितांना संधी

ठळक मुद्देअनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.

झोडगे : येथे पुन्हा एकदा शिवसेना पुरस्कृत पॅनल विजयी झाले असून, भाजप पुरस्कृत पॅनलला पराभव स्वीकारावा लागला.

येथील वार्ड क्रमांक १मधील उमेदवार आपल्या विजयाचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. विजय झालेल्या उमेदवारांनी गुलाल उधळत विजयाचा आनंद साजरा केला. या निवडणुकीत अनेक नवागतांना संधी मिळाली असून, अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. 

Web Title: Opportunity for newcomers in Zodge elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.