शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

नाशिकच्या विश्वेशने साधला व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 14:50 IST

जुलै २०१८ साली इराण येथे झालेल्या इंटरनॅशनल बायोलॉजी आॅलिम्पियाड स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याला रौप्यपदक राखण्यास यश मिळाल्याने त्याच्या या यशाची दखल घेत एकप्रकारे भारत सरकारकडून त्याला बहुमानच देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स पुतिन यांची भेट घेऊन संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली.

ठळक मुद्दे पुतिन व मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीचा क्षण मला खूप काही शिकवून गेला. २१ वे शतक हे बायोलॉजीच्या संशोधनाला वाव देणारे : पुतिन

नाशिक : भारतभरातून दहा विद्यार्थ्यांची निवड रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दौऱ्यानिमित्त वैज्ञानिक प्रदर्शनासाठी करण्यात आली होती. यामध्ये नाशिकच्या विश्वेश मिलिंद भराडिया या विद्यार्थ्याला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व पुतिन यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. हा क्षण प्रेरणादायी व आत्मविश्वास वाढविणारा होता, अशा भावना विश्वेशने व्यक्त केल्या.दिल्लीतील आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्समधून (एम्स)विश्वेश एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहेत. जुलै २०१८ साली इराण येथे झालेल्या इंटरनॅशनल बायोलॉजी आॅलिम्पियाड स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याला रौप्यपदक राखण्यास यश मिळाल्याने त्याच्या या यशाची दखल घेत एकप्रकारे भारत सरकारकडून त्याला बहुमानच देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स पुतिन यांची भेट घेऊन संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली.रशियाचे अध्यक्ष पुतिन व मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीचा क्षण मला खूप काही शिकवून गेला. ही भेट अविस्मरणीय अशीच आहे. संशोधन व नवकल्पनांविषयी पुतिन व मोदी यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन आयुष्यभर उपयुक्त ठरणारे असेच आहे. २१ वे शतक हे बायोलॉजीच्या संशोधनाला वाव देणारे असणार आहे, असे पुतिन यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनNarendra Modiनरेंद्र मोदीNashikनाशिक