खुल्या गटातील फुटबॉल स्पर्धा १५ डिसेंबरपासून

By Admin | Updated: December 7, 2014 01:52 IST2014-12-07T01:42:59+5:302014-12-07T01:52:26+5:30

खुल्या गटातील फुटबॉल स्पर्धा १५ डिसेंबरपासून

Opening football tournament from December 15 | खुल्या गटातील फुटबॉल स्पर्धा १५ डिसेंबरपासून

खुल्या गटातील फुटबॉल स्पर्धा १५ डिसेंबरपासून

  नाशिक - डिस्ट्रीक व सीटी सॉकर असोसिएशनच्या वतीने आयोजित क्रीडा सप्ताहअंतर्गत १५ डिसेंबरपासून खुल्या गटाच्या फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्याध्यक्ष अर्जुन टिळे यांनी दिली़ छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे या स्पर्धा होणार आहेत़ बाद पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत जिल्'ातील ३२ संघांचा सामावेश असणार आहे़ विजेत्या संघांना तसेच उत्कृष्ट खेळाडूंना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे़ या स्पर्धेत सहभागासाठी १० डिसेंबरपर्यंत छत्रपती स्टेडियम येथे प्रशिक्षक बी़ डी़ रॉय यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़

Web Title: Opening football tournament from December 15