शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

दस्तनोंदणीसाठी ऑनलाइन वेळ अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 1:21 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी आणि प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे गुरुवारी (दि. १६) शहरासह जिल्हाभरातील विविध ठिकाणी असलेले उपनिबंधक कार्यालयांमध्ये दस्तनोंदणी प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. मात्र यासंदर्भात  मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारपासून (दि. १६) पुन्हा दस्तनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली

ठळक मुद्देएका दस्तनोंदीसाठी १५ मिनिटांचा वेळ

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी आणि प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे गुरुवारी (दि. १६) शहरासह जिल्हाभरातील विविध ठिकाणी असलेले उपनिबंधक कार्यालयांमध्ये दस्तनोंदणी प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. मात्र यासंदर्भात  मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारपासून (दि. १६) पुन्हा दस्तनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दस्तनोंद करण्यासाठी नागरिकांनी कार्यालयात दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अथवा ऑनलाईन पद्धतीने वे‌ळ निश्चित करून येणे अनिवार्य करण्यात आले आहे. याविषयी नागरिकांमध्ये संभ्रम असतानाच मुद्रांक शुल्क विभागाने शहरासह जिल्ह्यातील कार्यालये बंद ठेवली होती. परंतु, शुक्रवारपासून सर्व कार्यालयांमध्ये दस्तनोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार