शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण ; शुल्क वसुलीसाठी शाळांचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 18:59 IST

देशभरातील शाळा महाविद्यालये ऑगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी अनेक खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून वगळावे अशा स्पष्ट शुचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. परंतु, तरही अगदी नर्सरी सोबतच ज्युनियर केजी व सिनियर केजीचे वर्ग चालविणाऱ्या खासगी शाळांनीही ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे

ठळक मुद्देपूर्व प्राथमिक शाळांकडूनही ऑनलाईन शिक्षणाचा फंडा शुल्कवसुलीसाठी प्रवेशप्रक्रियेचा घाट

नाशिक : सरकारने पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शिक्षण प्रणालीत समावेश करून नये, असे सष्ट निर्देश दिले असतानाही शहरातील पूर्व प्राथमिक शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा फंडा आजमावत पालकांडून मोठ्या रक्कमांचे शुल्क वसुल करण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यासाठी पालकांना त्यांचे पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी गळ घातली जात असून गेल्या वर्षापेक्षा वाढीव शुल्काची मागणी केली जात असल्याचे प्रकार सुरू आहे. देशभरातील शाळा महाविद्यालये ऑगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी अनेक खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून वगळावे अशा स्पष्ट शुचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. परंतु, तरही अगदी नर्सरी सोबतच ज्युनियर केजी व सिनियर केजीचे वर्ग चालविणाऱ्या खासगी शाळांनीही आॅनलाइन शिक्षण सुरू केले आहे. गेल्या वर्षी पालकांसोबत संवाद साधण्यासाठी तयार केलेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून लिंक शेअर करून या शाळांनी विद्यार्थ्यांच्या नवीन वर्षांची सुरुवात केली. यात मागील वर्षात विद्यार्थ्यांना शिकविलेल्या अभ्यासक्रमासह विविध प्रकारच्या कार्यानुभवांच्या प्रात्यक्षिकांची उजळणीही करून घेतानाच नवीन वर्षात प्रवेशासाठी पालकांना गळ घातली जात आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन शिक्षणासाठी एकीकडे पालकांना विद्यार्थ्यांसमवेत बसून वेळ घालवावा लागतो. त्यासाठी स्मार्टफोन व इंटरनेट चा खर्चही करावा लागतो. तर दुसरीकडे शाळांचा ऑनलाईन शिक्षणामुळे इमारतीचा देखभाल, दुरुस्ती खर्च, वाहतूक खर्च, सुरक्षा खर्च यामध्ये कापत झाली आहे. असे असतानाही शाळांक डून गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढीव शुल्काची मागणी केली जात आहे. त्यामुळे पालकांकडू शाळेच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त होत आहे. परंतु, इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपला पाल्य मागे पडू नये,यासाठी पालकांचे प्रयत्न असल्याने कोरोनाच्या या संकटात पालकांचीही कोंडी झाली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थी