शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
4
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
5
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
6
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
7
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
8
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
9
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
10
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
11
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
12
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
13
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
14
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
15
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
16
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
17
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
18
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
19
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
20
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

आवक घटल्याने कांदा दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 9:34 PM

पिंपळगाव बसवंत : केंद्र शासनाने निर्यात बंदी उठवल्यावर कांद्याच्या आवकेत मोठी घट होत असल्याने पिंपळगाव बाजार समितीमध्ये बुधवारी(दि.२०) लाल कांद्यास ३४०० तर उन्हाळ कांद्यास ३०५० रूपये प्रति किंटल दर मिळाला. दिवसेंदिवस कांदा आवकेत घट होत असून कांद्याच्या बाजार भावात वाढ होताना दिसत आहे.

पिंपळगाव बसवंत : केंद्र शासनाने निर्यात बंदी उठवल्यावर कांद्याच्या आवकेत मोठी घट होत असल्याने पिंपळगाव बाजार समितीमध्ये बुधवारी(दि.२०) लाल कांद्यास ३४०० तर उन्हाळ कांद्यास ३०५० रूपये प्रति किंटल दर मिळाला. दिवसेंदिवस कांदा आवकेत घट होत असून कांद्याच्या बाजार भावात वाढ होताना दिसत आहे.१४ सप्टेंबर रोजी कांदा निर्यात बंदी केल्यानंतर उन्हाळ कांद्याचे दर सहा हजार पार झाले होते मात्र लाल कांदा बाजारात आल्यावर उन्हाळ कांद्याच्या दरात मोठी तफावत दिसून आली. त्यानंतर १ जानेवारी नंतर शासनाने बंदी उठवल्यावर पुन्हा कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्षाअखेर लाल कांद्याच्या दरात ८०० रुपयांची वाढ होऊन हा कांदा जास्तीत जास्त २८९९ रुपये प्रति क्विंटल तर उन्हाळ कांद्याचा दरात ३०० रुपयांची वाढ होऊन हा कांदा २४७० रुपये प्रति क्विंटल दरात स्थिर राहिला . मात्र सध्या आवकेत घट होत असल्याने लाल व उन्हाळ कांद्याने ३ हजार रुपये किंटल दर पार केले आहेत. मंगळवारी (दि.१९) लाल कांद्याला जास्तीत जास्त ३३०० किंटल दर मिळाला होता तर बुधवारी ३४५१ दर मिळाला. दिवसेंदिवस आवकेत घट होऊन कांद्याचे दर वाढत असल्याने कांदा पुन्हा एकदा उसळी मारणार, असे मानले जात आहे..

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा