कांदा दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 14:11 IST2020-03-04T14:10:59+5:302020-03-04T14:11:06+5:30

वणी : कांदा दरात सातत्याने घसरण सुरुच असुन निर्यात खुली होण्याची प्रतिक्षा उत्पादक करत आहे.

 Onion prices fall | कांदा दरात घसरण

कांदा दरात घसरण

वणी : कांदा दरात सातत्याने घसरण सुरुच असुन निर्यात खुली होण्याची प्रतिक्षा उत्पादक करत आहे. १५ मार्च रोजी निर्यात खुली करण्याच्या निर्णय प्रक्रि या पुर्तीची वाट उत्पादकांबरोबर व्यापारी पाहत आहेत. उपबाजारात आज २४३ वाहनामधुन ३५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल २०५० किमान १४०० तर सरासरी १६७५ अशा दराने खरेदी विक्र ी चे व्यवहार पार पडले. लहान आकाराच्या कांद्याचे दर असे १४२५, कमाल ५०० किमान तर ११५० रु पये प्रति क्विंटल सरासरीचे दर राहिले. कांद्याच्या आकारमानानुसार दरातील बदल तसेच मागणी अभावी होणारी दरातील घसरणीचे चित्र उत्पादकांना अस्वस्थ करणारे आहे.

Web Title:  Onion prices fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक