चांदवड इच्छापूर्ती गणेश ट्रस्टतर्फे एक लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 21:09 IST2020-03-31T21:08:41+5:302020-03-31T21:09:33+5:30
चांदवड : येथील वडबारे रोडवरील श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीनेमुख्यमंत्री सहायता निधी कोरोना या आजारासाठी कोविड-१९ ला एक लाख रुपयाचा धनादेश तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे सपूर्द केला.

चांदवड येथील इच्छापूर्ती गणेश मंदिर यांच्यातर्फे मुख्यमंत्री सहायता निधी कोरोना या आजारासाठी कोविड-१९ ला एक लाख रुपयाचा धनादेश तहसीलदार प्रदीप पाटील यांना देताना काका कोतवाल, राजेंद्र शर्मा, राजकुमार संकलेचा, पुंडलिक सोनजे, हरिहर गोखले व ट्रस्ट मंडळाचे सदस्य.
ठळक मुद्देमुख्यमंत्री सहायता निधी कोरोना या आजारासाठी कोविड-१९ ला एक लाख रुपयाचा धनादेश
चांदवड : येथील वडबारे रोडवरील श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीनेमुख्यमंत्री सहायता निधी कोरोना या आजारासाठी कोविड-१९ ला एक लाख रुपयाचा धनादेश तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे सपूर्द केला. यावेळी माजी अध्यक्ष काका कोतवाल, राजेंद्र शर्मा, राजकुमार संकलेचा, पुंडलिक सोनजे, हरिहर गोखले व ट्रस्ट मंडळाचे सदस्य उपस्थित होते. ट्रस्टतर्फे नेहमी गोरगरिबांना मदत करण्यात येते.