शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

ट्रक पटली होवुन एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 9:51 PM

लोहोणेर : ठेंगोडा येथे मंगळवारी (दि.१८) दुपारी बसस्थानक जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एक पादचारी ट्रकखाली दबल्याने मरण पावला.

ठळक मुद्देठेंगोडा येथे बस स्थानकादरम्यान भीषण अपघात

लोहोणेर : ठेंगोडा येथे मंगळवारी (दि.१८) दुपारी बसस्थानक जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एक पादचारी ट्रकखाली दबल्याने मरण पावला.देवळ्याकडून सटाण्याकडे भरधाव जाणारी मालवाहु ट्रक (एम एच १२ - डिटी- ६८२४) अचानक ठेंगोडा बस स्थानक समोर पलटी होवुन रस्त्याच्या बाजुने पायी चालत जाणारे करिम रज्जाक जामकर (५०) रा.घोडमाळ पिंपळनेर ता. साक्री. जि. धुळे. (हल्ली मुक्काम दरहाने फाटा ) यांच्या अंगावर पलटी होवुन त्यांचे पाय गाडीखाली अडकल्याने मोठी दुखापत झाली. त्यांना काहीवेळा नंतर गाडीखालुन काढुन सटाणा ग्रामीण रूग्णालय येथे उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र ते मयत झाल्याचे कळविण्यात आले.ट्रक चालक तेथुन पळुन गेल्याने अज्ञात ट्रक चालकाविरूद्ध सटाणा पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महाजन, ठाणे अंमलदार विलास मोरे, सांळुके हे करत आहेत.ट्रक पलटी होऊन मोठा आवाज झाल्याने सदर कोरोनामुळे बसस्थानकाजवळ गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला. रोजच या परिसरात वर्दळ असते.(१८ ॲक्सीडेंट)ठेंगोडा येथे अपघाताग्रस्त पलटी झालेला ट्रक.

टॅग्स :AccidentअपघातPolice Stationपोलीस ठाणे