मंगरुळ शिवारात मोटारसायकल स्वारास अज्ञात वाहनाची धडक एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 16:07 IST2018-09-26T16:06:59+5:302018-09-26T16:07:08+5:30
चांदवड - चांदवड नजिक मुंबई आग्रारोडवर मंगरुळ टोल नाक्याकडून चांदवड कडे येणाऱ्या मोटारसायकल क्रमांक एम.एच. १५/ अे.क्यु/ ७७४५ हिचेवर साहेबराव उर्फे सहदेव परशराम जाधव ( ३७)रा. राजदेरवाडी ता. चांदवड यास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला.

मंगरुळ शिवारात मोटारसायकल स्वारास अज्ञात वाहनाची धडक एक ठार
ठळक मुद्देचांदवड - चांदवड नजिक मुंबई आग्रारोडवर मंगरुळ टोल नाक्याकडून चांदवड कडे येणाऱ्या मोटारसायकल क्रमांक एम.एच. १५/ अे.क्यु/ ७७४५ हिचेवर साहेबराव उर्फे सहदेव परशराम जाधव ( ३७)रा. राजदेरवाडी ता. चांदवड यास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला.
चांदवड - चांदवड नजिक मुंबई आग्रारोडवर मंगरुळ टोल नाक्याकडून चांदवड कडे येणाऱ्या मोटारसायकल क्रमांक एम.एच. १५/ अे.क्यु/ ७७४५ हिचेवर साहेबराव उर्फे सहदेव परशराम जाधव ( ३७)रा. राजदेरवाडी ता. चांदवड यास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. चांदवड उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करुन त्यास अधिक उपचारासाठी मालेगावकडे नेत असतांना त्याचे निधन झाले. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल केदारे व पोलीस करीत आहेत.