शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

पिंपळगावी भीषण अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 10:44 PM

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरातील शिर्डी - सुरत महामार्गावरील रानमळा शिवारात बुधवारी (दि. ३०) रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देएक गंभीर : पिंपळगाव बसवंतच्या रानमळ्यात अज्ञात वाहनाची धडक

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरातील शिर्डी - सुरत महामार्गावरील रानमळा शिवारात बुधवारी (दि. ३०) रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, अज्ञात वाहनावरील चालकाने त्याचे वाहन पिंपळगाव बाजूकडून निफाडच्या दिशेने भरधाव वेगाने घेऊन जात असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणारी मोटरसायकल (एमएच १५ एचपी २३८१) धडक दिल्याने अपघातात मोटारसायकलस्वार सतीश विष्णू चौधरी (२९, रा. हरसूल, ता. पेठ) यास गंभीर मार लागल्याने तो जागीच मृत झाला, तर मोटारसायकल मागे बसलेला संजय निवृत्ती गोतरणे (२५, दाभुळे, ता. त्र्यंबकेश्वर) याच्या हाता-पायास व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यास तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू