शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

खोरी फाट्याला वाहनाच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 9:54 PM

वणी : भरधाव अज्ञात वाहनाने वणी-सापुतारा रस्त्यावरील खोरी फाटा परिसरात दुचाकीला धडक दिल्याने कळवण तालुक्यातील इसम जागीच ठार झाला आहे.

ठळक मुद्देभरधाव वेगातील एका वाहनाने दुचाकीला धडक दिली.

वणी : भरधाव अज्ञात वाहनाने वणी-सापुतारा रस्त्यावरील खोरी फाटा परिसरात दुचाकीला धडक दिल्याने कळवण तालुक्यातील इसम जागीच ठार झाला आहे.

बुधवारी (दि.२) सकाळच्या सुमारास वणी सापुतारा रस्त्यावर खोरी फाटा ते चौसाळे फाटा दरम्यान राउत यांच्या शेतजमिनीलगत कळवण तालुक्यातील देवळी कराड येथील कैलास गुनाजी गांगुर्डे हे दुचाकीवरुन जात असताना भरधाव वेगातील एका वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात गंभीर स्वरुपाचा मार लागल्याने कैलास गांगुर्डे यांचा मृत्यु झाला.खोरी फाटा परिसरात टमाटा खरेदी विक्री केन्द्र आहे त्यामुळे या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते त्यात सदर रस्त्याचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात झाले आहे. या रस्त्याचे काम अंतिम टप्यात आहे, त्यामुळे सिंमेंटच्या या रस्त्यावर भरधाव वेगात वाहने चालविण्याची जणु स्पर्धा लागलेली असते. दरम्यान अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन अज्ञात वाहनाचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेAccidentअपघात