शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:42 IST

अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मेव्हणीच्या विवाह समारंभासाठी मुंबईहून नाशिकला येत असताना मुंबई महामार्गावरील अंबड औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन कंपनीसमोर कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़१८) सकाळच्या सुमारास घडली़

सिडको : अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मेव्हणीच्या विवाह समारंभासाठी मुंबईहून नाशिकला येत असताना मुंबई महामार्गावरील अंबड औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन कंपनीसमोर कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़१८) सकाळच्या सुमारास घडली़ जयंत आनंदराव डोंगरे (३५, रा. श्रीदर्शन सोसायटी, वाशी, मुंबई) असे अपघातातमृत्यू झालेल्या कारचालकाचे नाव असून, माजी नगरसेवक डॉ़ सुचेता बच्छाव यांचे ते जावई आहे़  अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयंत डोंगरे यांची मेव्हणी व माजी नगरसेवक डॉ़ सुचेता बच्छाव यांच्या मुलीचा शुक्रवारी (दि़२१) विवाह समारंभ असल्याने त्यांचे जावई जयंत डोंगरे हे आपल्या साथीदारासह मंगळवारी सकाळी मुंबईहून कारने (एमएच-१५, बीएस-७१६७) नाशिकला येत होते़ मुंबई महामार्गावरील अंबड औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन कंपनीसमोर त्यांच्या कारचे टायर फुटले व डोंगरे यांचे कारवरील नियंत्रण सुटून ती दुभाजकावर जाऊन आदळली़ या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या डोंगर यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़  मयत डोंगरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. दरम्यान, या अपघाताची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम शेळके करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू