शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

कोटंबी गावाजवळ अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 12:34 AM

पेठ : तालुक्यातील कोटंबी गावानजीक बस थांब्याजवळ ट्रक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देपेठ पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

पेठ : तालुक्यातील कोटंबी गावानजीक बस थांब्याजवळ ट्रक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले.नाशिक ते पेठ राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, कोटंबी गावाजवळ एकेरी वाहतूक सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी ट्रकने (क्र टीएन ५२ ई ६७३३) समोरून येणाऱ्या मोटारसायकलला (क्र. एमएच१५ जीएस ६४९०) धडक दिली. यामध्ये डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने महादू सयाजी चौधरी (६५), रा. म्हसगण हे जागीच ठार झाले, तर दुचाकीवरील ज्ञानेश्वर मोतीराम गायकवाड (२७), रा. नडगदरी, हौसाबाई त्र्यंबक भुसारे (५५), रा. पवारपाडा गंभीर जखमी झाले. कोटंबी गावातील नागरिकांनी धाव घेत जखमींना रचग्णलयात हलवले. पेठ पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.