पिंपळनारे येथे एक गाव एक गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 17:52 IST2018-09-02T17:52:24+5:302018-09-02T17:52:48+5:30
वडनेरभैरव - पिंपळणारे ता.चांदवड येथे वडनेर भैरव सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुखे याचा अध्यक्ष खाली बैठक घेण्यात आली यात एक गाव एक गणपती या विषयावर चर्चा करण्यात आली तर गावाने एक गाव एक गणपती बाबत भूमिका सांगण्यात आली. तर नव्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुखे हे पहिलदांच गावात आल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.

पिंपळनारे येथे एक गाव एक गणपती
वडनेरभैरव - पिंपळणारे ता.चांदवड येथे वडनेर भैरव सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुखे याचा अध्यक्ष खाली बैठक घेण्यात आली यात एक गाव एक गणपती या विषयावर चर्चा करण्यात आली तर गावाने एक गाव एक गणपती बाबत भूमिका सांगण्यात आली. तर नव्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुखे हे पहिलदांच गावात आल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शंकरराव पाटील,अनिल कोठुळे,पोलीस पाटील नवनाथ पाटील, सुभाष आहेर,केशव धनाईत,एकनाथ आहेर,समाधान गांगुर्डे,गोरख आंबेकर,आकाश धनाईत,निलेश पवार,विष्णू वाढवणे,शिवनाथ लगड,सचिन कोठुळे,गणेश सोनवणे,माधव कोठुळे,कारभारी पवार,दिलीप हाटकर,सुरेश पवार,संजय पवार,विशाल अहेर,पांडुरंग पाटील,मयूर गुमानार,दीपक पवार,सागर पाटील,शरद गुमणार,संजय माळी,जगन जाधव,भास्कर आंबेकर,माधव निमकर,सुरेश आंबेकर,अनिल पिंगळ,संदीप आंबेकर,संजय माळी,भास्कर कोठुळे,सिद्धार्थ गांगुर्डे,युवराज जाधव आदि सह ग्रामस्थ उपस्थित होते.