शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

कालिका देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या नऊ मित्रांना कारची धडक; एकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 10:48 IST

नाशिक शहरातील कालिका देवीच्या दर्शनासाठी पहाटेच्या सुमारास वडाळा गावातील नऊ मित्र पायी जात होते. दरम्यान एक अज्ञात भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली.

नाशिक - नाशिक शहरातील कालिका देवीच्या दर्शनासाठी पहाटेच्या सुमारास वडाळा गावातील नऊ मित्र पायी जात होते. दरम्यान एक अज्ञात भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत विशाल पवार (११) याचा जागीच मृत्यू झाला.  तर उर्वरित आठ मुले गंभीरपणे जखमी झाली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  साईनाथ नगर चौफुली लगत कार ने जोरदार धडक मुलांना दिली. या धडकेत वडळागावातील रहिवासी असलेल्या  १० ते १४ वयोगटातील मुले गंभीरपणे जखमी झाली आहेत. पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला. अपघातानंतर करचालक घटनस्थळावरून पसार झाला. पहाटेची वेळ असल्याने जखमी मुलांना मदत उशीरा पोहचली. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाच्या वाहनात मुलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विशाल नामदेव पवार (वय ११) राहणार वडाळागांव, कोळीवाडा ) याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातात  साहिल खंडू कडाळे (वय१४), रोहन बापू मोरे (वय१२), कृष्णा दत्तू खोडे (वय९),राहूल बापू मोरे (वय१५), अश्विन दत्तू खोडे (वय१४), रुषिकेश सुनील वाघ (वय१०), तुषार गोविंद खाडम(वय १५) हे जखमी झाले आहेत.  याबाबतीत अधिक तपास मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मनोज करंजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक