जिल्ह्यात दीडशे कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:04 IST2021-02-12T01:02:44+5:302021-02-12T01:04:26+5:30

जिल्ह्यात गुरुवारी (दि. ११) एकूण १५० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, २०५ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीणला एक मृत्यू झाल्याने, आतापर्यंतच्या बळींची संख्या २,०६६ वर पोहोचली आहे.

One and a half hundred corona free in the district | जिल्ह्यात दीडशे कोरोनामुक्त

जिल्ह्यात दीडशे कोरोनामुक्त

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ११) एकूण १५० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, २०५ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीणला एक मृत्यू झाल्याने, आतापर्यंतच्या बळींची संख्या २,०६६ वर पोहोचली आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ५४७ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख १४ हजार ३२० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १,१६१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. 

Web Title: One and a half hundred corona free in the district