अभोण्यात एक,सप्तशृंगगडावरील चार कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 16:05 IST2020-07-05T16:04:18+5:302020-07-05T16:05:39+5:30

अभोणा : येथील एक तर सप्तशृंगगड येथील चौघांचा अहवाल पाझििटव्ह आला आहे.मागील आठवडयात अभोण्यात एका शासकिय कर्मचार्याचा अहवाल पॉझििटव्ह आला होता.

One in Abhona, four corona-bound at Saptashringagada | अभोण्यात एक,सप्तशृंगगडावरील चार कोरोनाबाधित

अभोण्यात एक,सप्तशृंगगडावरील चार कोरोनाबाधित

ठळक मुद्दे19 वर्षीय मिहलेचा रिपोर्ट पॉझििटव्ह

अभोणा : येथील एक तर सप्तशृंगगड येथील चौघांचा अहवाल पाझििटव्ह आला आहे.मागील आठवडयात अभोण्यात एका शासकिय कर्मचार्याचा अहवाल पॉझििटव्ह आला होता. तर चार दिवसांपूर्वी सप्तशृंगडावरील एका कर्मचार्याचा रिपोर्ट पॉझििटव्ह आला दरम्यान, शनिवारी सप्तशृंगगडावरील आठ वर्षाचा मुलगा, 16 वर्षाचा मुलगा, 28 वर्षीय महिला, 37 वर्षीय महिला तसेचअभोण्यातील 19 वर्षीय मिहलेचा रिपोर्ट पॉझििटव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी दिली.

 

Web Title: One in Abhona, four corona-bound at Saptashringagada