शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

जुना उन्हाळ कांदा फेकला उकिरड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 5:56 PM

जळगाव नेऊर : दुष्काळी परिस्थीतीत सरकार किमान उत्पादन खर्चावर आधारीत मुलभुत किंमत कांद्यास देईल या आशेवर बसलेला कांदा उत्पादक शेतकरी गेल्या वर्षी अत्यल्प दर असल्याने आज ना उदया कांदाचाळीत साठविलेल्या उन्हाळ कांदा  शेवटी तोच कांदा उकिरड्यावर टाकला  व उन्हाळ कांदा पुन्हा बाजारभावा अभावी पुन्हा कांदाचाळीत साठविण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देजळगाव नेऊर : नवीन कांद्याबाबत बाजार भावाची धास्ती

जळगाव नेऊर : दुष्काळी परिस्थीतीत सरकार किमान उत्पादन खर्चावर आधारीत मुलभुत किंमत कांद्यास देईल या आशेवर बसलेला कांदा उत्पादक शेतकरी गेल्या वर्षी अत्यल्प दर असल्याने आज ना उदया कांदाचाळीत साठविलेल्या उन्हाळ कांदा  शेवटी तोच कांदा उकिरड्यावर टाकला  व उन्हाळ कांदा पुन्हा बाजारभावा अभावी पुन्हा कांदाचाळीत साठविण्यास सुरूवात केली आहे.

सुलतानी संकटाने बळीराजा ग्रासलेला असतांना या वर्षी तरी दुष्काळी परिस्थीतीत सरकार किमान उत्पादन खर्चावर आधारीत मुलभुत किंमत कांद्यास देईल या आशेवर बसलेला कांदा उत्पादक शेतकरी गेल्या वर्षी अत्यल्प दर असल्याने आज ना उदया कांदाचाळीत साठविलेल्या उन्हाळ कांदयास चांगला भाव मिळेल व आपला कौटुंबिक खर्च भागेल ही आशा बाळगुन होता, पण बारा महिन्यांचा कालावधी उलटुनही कांदाचाळीत साठविलेला कांद्याला भाव न वाढल्याने विक्र ीच केला नाही व मिळणाऱ्या भावातुन खर्चही निघत नसल्याने, शेवटी तोच कांदा उकिरड्यावर टाकला व यावर्षी मात्र दुष्काळी परीस्थीतीतही कमी पाण्यावर, घरातील  सोन्याची दागीने गहाण ठेऊन कर्ज उचल करून कांदा लागवड व काढण्याची मजुरी, औषधे व रासायनिक खते वापरून पिकविलेली उन्हाळ कांदा पुन्हा बाजारभावा अभावी पुन्हा कांदाचाळीत साठविण्यास पुन्हा एकदा मोठ्यामनाने बळीराजाने सुरूवात केली असुन बायबाप सरकारने कांदयांस उत्पादन खर्चावर आधारीत बाजारभाव न दिल्यास ग्रामिण भागातील शेतक-यांचा कणा मोडल्याशिवाय रहाणार नाही असी परीस्थीती कांदा उत्पादक शेतक-यांची झाली आहेप्रतिक्रि या :-दुष्काळी परीस्थीतीने होरपळलेल्या शेतक-यांच्या कांदा पिकास उत्पादन खर्चावर आधारीत प्रति क्विंटल दोन हजार रूपये हमी भाव दिल्यास मागील वर्षीचा तोटा भरून निघेल.भाऊसाहेब कळसकर,कांदा उत्पादक शेतकरी,साताळी ता .येवला.