जुनी शेमळी शिवराज्याभिषेक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 00:57 IST2021-06-08T21:50:48+5:302021-06-09T00:57:49+5:30

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथे शिवराज्याभिषेक सोहळा जुनी शेमळी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उत्साहात साजरा करण्यात आला. येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली शेलार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. यावेळी सरपंच शेलार यांच्याकडून ग्रामपंचायत कार्यालयास वाटर फिल्टर भेट देण्यात आले.

Old Shemli Shivrajyabhishek Day celebrated | जुनी शेमळी शिवराज्याभिषेक दिन साजरा

जुनी शेमळी ग्रामपंचायतीत शिवराज्याभिषेक दिनी गुढी उभारताना वैशाली शेलार, कल्पना शेलार, पुजा बागुल, सुवर्णा बच्छाव, ,संदीप बच्छाव, अनिल गायकवाड.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथे शिवराज्याभिषेक सोहळा जुनी शेमळी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उत्साहात साजरा करण्यात आला. येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली शेलार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. यावेळी सरपंच शेलार यांच्याकडून ग्रामपंचायत कार्यालयास वाटर फिल्टर भेट देण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच रोशन पवार ग्रामपंचायत सदस्य सदिप बच्छाव,अनिल गायकवाड, कल्पना शेलार, पूजा बागूल, सुवर्णा बच्छाव, सुनंदा गांगुर्डे, चेतन कथेपुरी, कैलास खैरनार, बाजीराव बच्छाव, नाना बच्छाव, जनार्दन शेलार, सागर शेलार, साखरचंद्र बच्छाव, दादा बागुल, सागर बच्छाव, कैलास बच्छाव, दिलीप वाघ, संजय गांगुर्डे, चेतन बच्छाव, संजय अहिरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Old Shemli Shivrajyabhishek Day celebrated