शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मोटारीच्या धडकेत वृद्ध ठार, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 01:09 IST

अंबड लिंकरोडलगत असलेल्या रामकृष्णनगर येथे पायी चालत असलेल्या काका-पुतणीला भरधाव कारने धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तसेच अन्य तिघे जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सिडको : अंबड लिंकरोडलगत असलेल्या रामकृष्णनगर येथे पायी चालत असलेल्या काका-पुतणीला भरधाव कारने धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तसेच अन्य तिघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंबड पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंबड लिंकरोडवरील रामकृष्णनगर येथे मंगळवारी (दि.१४) दुपारी अशोक ओंकार जाधव (६१, रा. धुळे ) हे त्यांच्या साडूची मुलगी सविता चव्हाण असे दोघे नगरसेवकाला भेटण्यासाठी जात होते. यावेळी समोरून भरधाव कार (एमएच २० डीजे ६९१३) येऊन अशोक जाधव यांना धडक देऊन काही अंतर फरफटत नेले. गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सविताही जखमी झाली. आपल्या हातून अपघात झाल्याचे कळताच वाहनचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने त्याने मोटारसायकलने जात असलेले निर्मल अशोक भुजबळ व विकास अशोक भुजबळ यांना धडक दिली तेदेखील जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून त्याने मोटार नाशिकरोडच्या दिशेने दामटविली. येथील उड्डाणपुलावर मोटार उभी करून चालकाने खाली उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून याबाबत खात्रीशीर माहिती मिळू शकली नाही. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करीत आहे .पाठलाग व्यर्थघटना घडल्यानंतर परिसरात मोठा जमाव जमू लागल्याने घाबरलेल्या चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावाला पाहून गर्दीतूनच चालकाने गाडी दामटविण्याचा प्रयत्न केल्याने दोन जण किरकोळ जखमी झाले. काहींनी गाडीचा पाठलाग केला, मात्र चालक पळून गेला.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात