शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

वृद्ध ज्योतिषाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:42 AM

देणगीसाठी दिलेल्या पैशांना सोन्याची वस्तू लावण्यास सांगून भविष्य सांगणाऱ्या वृद्ध ज्योतिषाची सोन्याची चैन फसवणूक करून लांबविल्याची घटना मखमलाबाद गावाजवळील वेदांत ज्योतिष कार्यालयात बुधवारी (दि़१७) सकाळच्या सुमारास घडली़

नाशिक : देणगीसाठी दिलेल्या पैशांना सोन्याची वस्तू लावण्यास सांगून भविष्य सांगणाऱ्या वृद्ध ज्योतिषाची सोन्याची चैन फसवणूक करून लांबविल्याची घटना मखमलाबाद गावाजवळील वेदांत ज्योतिष कार्यालयात बुधवारी (दि़१७) सकाळच्या सुमारास घडली़दिलीप नारायण पुराणिक (६३, रा़ घाडगे मळा, म्हसरूळ) हे सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मखमलाबाद बसस्थानकाजवळील ज्योतिष कार्यालयात बसलेले होते़ यावेळी निळ्या रंगाचा शर्ट घातलेला संशयित कार्यालयात आला, त्याच्या हातात निळ्या रंगाची पिशवी होती़ त्याने साईबाबा मंदिरात अकराशे रुपये देणगी द्यावयाची आहे असे सांगून या पैशांना पुराणिक यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लावण्यास सांगितली़ पुराणिक यांनी सोन्याची चैन या पैशांना लावल्यानंतर संशयित इसमाने हातचलाखी करून सोन्याची चैन लांबविली़या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय