शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी : २० वर्षांपूर्वीचे भेंडीचे झाड रिक्षावर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 17:13 IST

सुदैवाने रिक्षात प्रवासी वा चालक नव्हते नाहीतर मोठी हानी झाली असती परंतु रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नाशिक :  पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडत असतो परंतु या वेळी तालुक्यात उशिराने पावसाला सुरुवात केली असली तरी गेल्या दोन दिवसांपासून सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी येथे रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या रिक्षावर वृक्ष पडल्याने रिक्षाची मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि जोरदार सोसाट्याच्या वा-यासह पावसाला सुरुवात झाल्याने आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास जुन्या आग्रारोडवरील राम मंदिराच्या पुढे सुमारे २० वर्षांपूर्वीचे  भेंडीचे झाड  रिक्षावर कोसळले सुदैवाने रिक्षात प्रवासी वा चालक नव्हते नाहीतर मोठी हानी झाली असती परंतु रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान अगोदरच कोरोना-१९ या जीवघेण्या आजाराने नागरिक त्रस्त झाले त्यात लॉकडाऊन झाल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. कुठेतरी शिथिलता मिळाल्याने रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र या रिक्षावरच भलेमोठे भेंडीचे झाड पडल्याने या रिक्षा चालकासमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यानच्या काळात सकाळी मुख्य बाजारपेठेतील रस्ता असल्याने काही प्रमाणात वाहतूकीवर परिणाम झाला होता. परंतु नगर परिषदेच्या अग्नीशामक गाडीचे चालक व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरीत येऊन हे मुख्य रस्त्यावर पडलेले भेंडीचे झाड बाजूला सारून रस्ता मोकळा करून दिला परंतु या कर्मचाऱ्यांना नगर परिषदेने झाड तोडण्यासाठी कुठल्याही प्रकारचे साहित्य दिले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकauto rickshawऑटो रिक्षाRainपाऊस