समाजसेवकांना वमामलेदार गौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 17:41 IST2019-04-04T17:40:59+5:302019-04-04T17:41:15+5:30

सटाणा : येथील रोटरी क्लब आॅफ सटाणा देवमामलेदारतर्फे बुधवार (दि. ३) रोजी विविध क्षेत्रात समाजकार्य करणाऱ्या समाजसेवकांना ‘देवमामलेदार गौरव’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Obviously awards to social workers | समाजसेवकांना वमामलेदार गौरव पुरस्कार

समाजसेवकांना वमामलेदार गौरव पुरस्कार

सटाणा : येथील रोटरी क्लब आॅफ सटाणा देवमामलेदारतर्फे बुधवार (दि. ३) रोजी विविध क्षेत्रात समाजकार्य करणाऱ्या समाजसेवकांना ‘देवमामलेदार गौरव’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रांतपाल रोटरीचे प्रांतपाल राजीव शर्मा उपस्थित होते. व्यासपीठावर उपप्रांतपाल अभिजीत बागड, प्रकल्प संयोजक महेंद्र कोठावदे, मानद सचिव उज्वला जाधव आदि उपस्थित होते. अध्यक्ष सीमा सोनवणे यांनी प्रास्ताविकात क्लबने राबविलेल्या विविध सामाजिक उपक्र मांची माहिती दिली.
कार्यक्र मास विश्वास चंद्रात्रे, अंबादास देवरे, देवमामलेदार देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड, दौलत गांगुर्डे, बी. एस. देवरे, बा.जि. पगार,रविंद्र भदाणे, सोमदत्त मुंजवाडकर, सोपान खैरनार, सुरेश येवला, किशोर कदम, शशिकांत कापडणीस, ांगला मेणे, शुभांगी चंद्रात्रे, रोहिता चंद्रात्रे आदीं उपस्थित होते.

Web Title: Obviously awards to social workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.