शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

चिमुकल्यांनी गिरविले हात धुण्याचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 4:56 PM

नाशिक:  जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय हात धुवा दिनानिमित्ताने हात धुण्याचे धडे देण्यात आले. यावेळी शाळेत स्वच्छता मोहिम राबवून विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेबाबतही मार्गदर्शन करण्यात आला. विविध कार्यक्र मांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : स्वच्छतेबाबतही विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक:  जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय हात धुवा दिनानिमित्ताने हात धुण्याचे धडे देण्यात आले. यावेळी शाळेत स्वच्छता मोहिम राबवून विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेबाबतही मार्गदर्शन करण्यात आला. विविध कार्यक्र मांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.आंतरराष्ट्रीय हात धुवा दिनान्निमित्त देशभरात १५ आॅक्टोबर रोजी विविध कार्यक्र म घेऊन हात धुण्याविषयी माहिती दिली जाते. हात धुणे दिवसाच्या निमित्ताने लोकांना हात धुण्याची ही चांगली सवय लागावी, त्यांच्या मनात हात स्वच्छतेचे महत्त्व निर्माण व्हावे या विषयी जनजागरण व्हावे, म्हणून् जागतिक हात धुणे दिवस म्हणून साजरा केला जातो.विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा संदेश घरापर्यंत पोहचिवण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हात धुवा दिनाचे आयोजन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने व महिला व बालविकास विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाडी येथे कार्यक्र माचे नियोजन केले होते.जिल्ह्यात सर्व प्रथमिक शाळा व अंगणवाडी येथे या दिनानिमित्त विदयर्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येवून हात धुण्याविषयी जनजागृती करण्यात आली. या उपक्र मात ग्रामपंचायत, ग्रामस्वच्छता समिती, निर्मलग्राम समिती, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, बचत गट, आदींचा सहभाग सहभाग घेण्यात आला. अस्वच्छ हातांमुळे कसे आजार होतात, हात केव्हा धुतले पाहिजेत याबाबत ाार्गदर्शन करण्यात येवून हात धुण्याचे प्रात्यिक्षक घेण्यात आले.जिल्ह्यात या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे स्वच्छता पंधरवडा निमित्ताने जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय तसेच अन्य शासकीय कार्यालयांची स्वच्छता करण्यात येत असल्याची माहिती आल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद