शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

नाशिकरोडच्या मनपा शाळेत नेदरलॅन्डचे हॉकीपटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 5:47 PM

नेदरलॅन्डच्या या हॉकी खेळाडूंचे शाळेत आगमन झाले. जिल्ह्याच्यावतीने शाळेने पारंपरिक पद्धतीेने स्वागत करण्यात आले. शिक्षिकांनी त्यांचे औक्षण करून त्यांना फुलांचा हार घातला. पाहुण्यांच्या पुढे शाळेचे वाद्यपथक आणि लेझीमचे विद्यार्थी होते. हा पाहुणचार पाहून नेदरलॅन्डचे खेळाडूही भरावले. त्यांनी तोंडभरून स्वागताचे कौतुक केले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांशी साधला संवाद: मिलीयन हॉकी लीग उपक्रमखेळाडूंचे फेटा बांधून पारंपरिक महाराष्ट्रीयन  संस्कृतीप्रमाणे स्वागत

 नाशिक: नाशिकरोड जेलरोड येथील मनपा शाळा क्रमांक ५६ मध्ये नेदरलॅन्ड संघाचे आंतरराष्ट्रीय  हॉकीपटू दाखल झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हॉकी लीगच्या प्रचारप्रसारासाठी नेदरलॅन्डचे खेळाडू सध्या भारताच्या दौऱ्यावर असून ते सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांशी हॉकी विषयी संवाद साधत आहेत.हॉकी खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी एका खासगी संस्थेच्या ‘वन मिलीयन हॉकी लीग’ अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानात नाशिक शहर आणि परिसरातील काही महपालिका शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांना नेदरलॅन्डचे आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू निकोलेस डेन आॅडीन व जोप वॅन रिनन भेट देत आहेत. शुक्रवारी त्यांनी नाशिकरोड जेलरोड येथील मनपा शाळा क्रमांक ५६ येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सरकारी शाळांमध्ये हॉकीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना मोफत हॉकी प्रशिक्षण आणि हॉकी खेळाचे साहित्य वाटप केले जाणार आहे. याच शाळांमधून काही गुणवंत विद्यार्थ्यांना राज्य व राष्टÑीय पातळीवर स्पर्धेसाठी तयार करण्याची ही योजना आहे. ा महिंद्रा अ‍ॅग्रो सोल्युशनने यासाठी पुढाकार घेतला आहे.सकाळी ९ वाजता नेदरलॅन्डच्या या हॉकी खेळाडूंचे शाळेत आगमन झाले. जिल्ह्याच्यावतीने शाळेने पारंपरिक पद्धतीेने स्वागत करण्यात आले. शिक्षिकांनी त्यांचे औक्षण करून त्यांना फुलांचा हार घातला. पाहुण्यांच्या पुढे शाळेचे वाद्यपथक आणि लेझीमचे विद्यार्थी होते. हा पाहुणचार पाहून नेदरलॅन्डचे खेळाडूही भरावले. त्यांनी तोंडभरून स्वागताचे कौतुक केले.नगरसेवक संभाजी मोरूस्कर, अंबादास पगारे, डॉ. सीमा ताजणे, प्रशासन अधिकारी नितीन उपासनी, केंद्रप्रमुख राजश्री गांगुर्डे आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते. यो दोन्ही खेळाडूंचे फेटा बांधून पारंपरिक महाराष्ट्रीयन  संस्कृतीप्रमाणे स्वागत करण्यात आले. शिक्षक मंगेश पाठक, नरेंद्र पवार यांनी स्वागत गीत म्हटले.

टॅग्स :NashikनाशिकSportsक्रीडा