शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

...आता साहित्याला लाभेल वैज्ञानिक आयाम ! - भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:16 IST

नारळीकरांसारखा विज्ञानवादी साहित्यिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्याने ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्याला वैज्ञानिक आयाम देणारे ठरेल

 पुणे / नाशिक :  मराठी वाचकाला अवघ्या ब्रह्मांडाचे ज्ञान डॉ. जयंत नारळीकर यांनी दिले.  नारळीकरांसारखा विज्ञानवादी साहित्यिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्याने ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्याला वैज्ञानिक आयाम देणारे ठरेल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री आणि साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. आयुका येथे डॉ. नारळीकर यांची भेट घेऊन भुजबळ यांनी त्यांना संमेलनाचे निमंत्रण दिले. ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर, संमेलनाची निमंत्रक संस्था असलेल्या लोकहितवादी संस्थेचे कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर या वेळी उपस्थित होते. “साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्ती असू नयेत, या मताशी मी सहमत आहे. साहित्य संमेलनात कोणाला बोलवायचे याचा निर्णय साहित्य महामंडळ घेईल. त्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करणार नाही, असे भुजबळ म्हणाले.डॉ. नीलम गोऱ्हेंकडून  १० लाखांचा निधी९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या स्थानिक आमदार निधी कार्यक्रमअंतर्गत १० लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. त्याबाबत त्यांनी नाशिक जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळ