गैर तो गैर...=जोड

By Admin | Updated: May 29, 2014 01:13 IST2014-05-29T00:38:13+5:302014-05-29T01:13:34+5:30

चौकट===

Non-non ... = add-ons | गैर तो गैर...=जोड

गैर तो गैर...=जोड

जिल्‘ात १६३ घरांची पडझड
मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्‘ात वीज पडून तीन ठार तर सहा जण जखमी झाले. त्याचबरोबर १६३ घरांचे नुकसान होऊन शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राचे पत्रे उडाले. वीज पडून जखमी झालेल्यांमध्ये पेठ तालुक्यातील खोकरतळे येथील रामा पढरे, यशदा कानडी, कुमार मिसाळ, कार्तिक तांबडी या चौघांचा तर त्र्यंबकेश्वर येथील अंजना नमन शिंदे व धनराज राजपूत या दोघांचा समावेश आहे. मंगळवारी जिल्‘ातील नाशिक (११), इगतपुरी (१४), पेठ (१३), सुरगाणा (१५) मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. वादळीवार्‍याने झालेल्या पडझडीत नाशिक तालुक्यात- ६, इगतपुरी-४६, दिंडोरी-२, पेठ-८५, कळवण-१६, बागलाण-६, सिन्नरला दोन घरांचे नुकसान झाले असून, सुरगाणा येथे दुसर्‍या दिवशीही पंचनाम्याचे काम सुरू होते.

Web Title: Non-non ... = add-ons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.