शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणी केंद्रांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ‘नो एण्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 01:19 IST

विधानसभा निवडणुकीसाठी शहरात सोमवारी (दि.२१) मतदान व गुरु वारी (दि.२४) मतमोजणी होणार आहे. यामुळे शहर वाहतूक शाखेने वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत. वाहनचालकांना मतमोजणी परिसरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देवाहतूक मार्गात बदल ; शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून निर्बंध

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी शहरात सोमवारी (दि.२१) मतदान वगुरु वारी (दि.२४) मतमोजणी होणार आहे. यामुळे शहर वाहतूक शाखेने वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत. वाहनचालकांना मतमोजणी परिसरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी म्हटले आहे.निवडणूक काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी शहर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. शहरात चार विधानसभा मतदारसंघ असून, ५ मतमोजणी ठिकाणे आहेत. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता मतमोजणी परिसरात ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर करण्यात आला आहे. रविवारी (दि.२०) मतदानासाठी मतपेटी वाटप, सोमवारी मतपेटी जमा करून गुरुवारी मतमोजणी होणार आहे. वाहतूक बंदचे निर्बंध पोलीस वाहने, निवडणूक मतदान प्रक्रियेतील अधिकृत वाहने, रु ग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाच्या बंब यांना लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.प्रवेशबंदीचे वेळापत्रकच्रविवारी (दि.२०) सकाळी ८ ते दुपारी ३ वा.च्सोमवारी (दि.२१) सायंकाळी ६ ते रात्री १२ वा.च्गुरु वारी (दि.२४) सकाळी ६ ते रात्री १२ वा.अशी आहेत मतमोजणीची ठिकाणेच्पूर्व : विभागीय क्र ीडा संकुल (मीनाताई ठाकरे स्टेडियम) नवीन आडगाव नाकाक्र ीडा संकुलसमोरील महामार्गाचा समांतर रस्ता हिरावाडी टी-पॉइंट ते क. का. वाघ चौफुलीपर्यंत, हिरावाडी टी पॉइंट ते कालव्यापर्यंत (सनराईज बिल्डिंग) मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.च्पर्यायी मार्ग : हिरावाडीकडून क्र ीडा संकुलमार्गे समांतर रस्त्यावरून येणारी वाहतूक हिरावाडी- काट्या मारु ती चौकातून व हिरावाडी-स्वामिनारायण चौकाकडून पुढे रवाना होईल.च्पश्चिम : संभाजी स्टेडियम, सिडको. सिडको रुग्णालय ते अंबड लिंकरोड, पेट्रोलपंप ते मायको हॉल व आयडीयल कॉर्नर (लॉरेंस स्कूल) ते पुढचा हॉटेल एक्सलेन्सी मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद क रण्यात येणार आहे.च्पर्यायी मार्ग : डीजीपीनगररोड, अंबड गाव, माउली लॉन्स या मार्गांचा वाहनचालकांनी अवलंब करावा. पाथर्डीफाटा, राणेनगर, लेखानगर या मार्गांचा अवलंबदेखील करता येणार आहे.च्देवळाली : महापालिका विभागीय कार्यालय,नाशिकरोड. मुक्तिधाम चौक ते सत्कार पॉइंटपर्यंत दोन्ही बाजूने वाहतुकीकरिता बंद राहणार आहे.च्पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी बिटको चौकाकडून सत्कार पॉइंटकडे ये-जा करणारी वाहतूक शिवाजी पुतळा, नाशिकरोड रेल्वेस्थानक, रिपोर्ट कॉर्नर ते सत्कार पॉइंटकडून देवळाली कॅम्प, भगूरकडे मार्गस्थ होईल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकPoliceपोलिस